मंदारच्या फुलांची भाजी (कानवला)

Shital Patil @ssp7890
#हेल्दि भाजी आहे, वाफवल्यामुळे चव खुप छान लागते.चला काय काय लागते ते पाहू या...
मंदारच्या फुलांची भाजी (कानवला)
#हेल्दि भाजी आहे, वाफवल्यामुळे चव खुप छान लागते.चला काय काय लागते ते पाहू या...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फुलांच्या पाकळ्या निवडून घ्या.कांदा, लसूण पाकळ्या ठेचून घ्या.
- 2
आता पाकळ्या स्वच्छ धुवून पुसून घ्या आता मीठ घालून वाफ काढावी.पाणी काढून टाकावे..तेल,हिंग, लसूण घालून खमंग फोडणी करावी त्यातकांदा परतून झाल्यावर वाफवलेली भाजी घालून तिखट,मीठ घालून वाफ काढावी.या भाजी मध्ये कोणतेही मसाले घालून नये.
- 3
कांदा,परतला आहे.भाजी तयार आहे.
- 4
आता नाचणी,वरईपीठ घेऊन उकड काढावी.त्यात वरील भाजी भरून कानवले वाफवून घ्या.मोदकाप्रमाणे वाफवावेत.
- 5
छान गआर्नइशइंग करून सर्व्ह करा.सोबत कैरी चटणी, भाजी आहे.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16905104

















टिप्पण्या