कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी चे मुख्य फोटो

शेवग्याच्या शेंगांचे आप्पे

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

शेवग्याच्या शेंगा आपण भाजी,आमटी, तुरीच्या वरणात घालून नेहमीच खातो.सूप ही बनवतो.
आज मी थोडीशी वेगळी डिश करून बघितली आहे. खूप छान झाली. तुम्हीही नक्की करून बघा.

शेवग्याच्या शेंगा आपण भाजी,आमटी, तुरीच्या वरणात घालून नेहमीच खातो.सूप ही बनवतो.
आज मी थोडीशी वेगळी डिश करून बघितली आहे. खूप छान झाली. तुम्हीही नक्की करून बघा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 3-4शेवग्याच्या शेंगा
  2. 1/4 टीस्पूनमीठ
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1मध्यम आकाराचा कांदा
  5. 1 लहानटोमॅटो
  6. थोडी कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनआलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1/2 कपकिंवा वाटी बारीक रवा
  10. 1/2 कपकिंवा वाटी तांदळाचे पीठ
  11. 2 टेबलस्पूनदही
  12. 1 टीस्पूनधने पावडर
  13. 1/2 टीस्पूनजिरे पावडर
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 1/4 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  16. 2 टेबलस्पूनपांढरे तीळ
  17. चवीप्रमाणे मीठ
  18. 2-3 चिमूटभरखायचा सोडा
  19. थोडेसे तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    शेंगांची साल काढून स्वच्छ धुऊन घ्या. छोट्या कुकर मध्ये शेवग्याच्या शेंगा, थोडेसे पाणी,चवीप्रमाणे मीठ, हळद घालून घेणे. झाकण लावून 2-3 शिट्टया करून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पाणी न घालता पेस्ट करून घेणे. कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेणे. एका भांड्यात पुरणाची वाटण्याची चाळण ठेवून घेणे. त्यात उकडलेल्या शेंगा घालून घेणे.‌

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पावभाजीचा मॅशर किंवा चमच्याने शेंगा घोटून घेणे. व्यवस्थित शेंगा घोटून घेतल्यानंतर शेंगांची जी साल शिल्लक राहतात. ती बाजूला काढून टाकणे.भांड्यामध्ये पाणी व गर राहतो. तो व्यवस्थित मिक्स करून घेणे.
    त्यात आलं,लसूण, मिरचीचे वाटण घालून मिक्स करून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेणे. बारीक रवा व तांदळाचे पीठ घालून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मीठ चव घेऊनच,घालावे. आधी आपण शेंगा उकडतानाही मीठ घातलेले आहे, हे लक्षात ठेवावे. दही व सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 5 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 5 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मिक्स केलेले मिश्रण झाकण ठेवून,दहा मिनिटे बाजूला ठेवणे. आप्पेपात्र गॅसवर तापत ठेवणे ‌ आप्पे करायला घेताना, त्यात खायचा सोडा व 1/2 टीस्पून पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 6 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 6 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आप्पे पात्र तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यात तेल घालून घेणे व थोडेसे तीळ घालून घेणे. लगेच त्यावर तयार आप्प्याचे पीठ घालून घेणे. झाकून ठेवून आप्पे शिजू देणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 7 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 7 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    झाकण काढून आप्पे उलटे करून घेणे. दुसरी बाजू ही चांगली भाजून घेणे. अशा प्रकारे सर्व आप्पे तयार करून घेणे.

    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 8 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 8 फोटो
    शेवग्याच्या शेंगांचे आप्पे रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
04 मे 2023 06:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी
  2. #झटपट मिनी  दहीवडे(जिरा बटरचे)
  3. अंडा मसाला भुर्जी
  4. काकडीची कोशिंबीर
  5. कारल्याचे वडे
  1. खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला
  2. कारल्याचे वडे
  3. कोरळ रानभाजी
  4. हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16918675
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close