घोसाळ्याची खमंग भजी

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
बेसन पीठ हळद तिखट मीठ साखर ओवा सगळं एकजीव करावं व त्यात लागेल तसं पाणी टाकून सोडा घालावा व चांगलं फेटून घ्यावं
- 2
गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झालं की एक एक घोसाळ्याची चकती घेऊन ती बेसनाच्या पिठात घोळवून तेलामध्ये सोडावी अशाच सगळं सोडावून आपली भजी तळून घ्यावी सोनेरी रंगावर
- 3
ही भजी गरम गरम खूप छान लागते त्याबरोबर मिरची चहा किंवा चटणी बरोबर आपण हे खाऊ शकतो
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17050174









टिप्पण्या