उपवासाचा मोतीचूर लाडू

Poonam Nikam @cook_12370604
मोतीचूर लाडू म्हटले की तोंडाला पाणी सुटते.पन उपवास असेल..तर मग फजिती होते...आता उपवासा मधे सुद्धा मोतीचूर खायला मिळणार बर का! कसे ते पाहू!
उपवासाचा मोतीचूर लाडू
मोतीचूर लाडू म्हटले की तोंडाला पाणी सुटते.पन उपवास असेल..तर मग फजिती होते...आता उपवासा मधे सुद्धा मोतीचूर खायला मिळणार बर का! कसे ते पाहू!
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शाबूतांदळ एक ते दोन तास भीजत ठेवा,
- 2
पँन मधे तेल किंवा तूप गरम करावे व
शाबूतांदूळ परतावेत त्यात साखर, किसलेले सुखे खोबरे, दुध पावडर,ड्रायफ्रूट पावडर करून घालवे. - 3
साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व मिश्रण घट्ट होत असतानच त्यात खायचा लाल रंग टाकून वेलची पावडर टाकुन परतत राहावे
- 4
मिश्रण थंड करून मिश्रणाचे गोळे करुन..
- 5
प्रसाद म्हणून सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11079784

टिप्पण्या