फराळी इडली सांबार

Meghna Sadekar
Meghna Sadekar @cook_15803368

हली धाव पली चा जीवनात उपवास करून पोटा ला शांत करायच असत..म हा पदार्थ पोटा ला शांत, चविष्ट आणि हेल्थीपणा ची गरज सारतो..😊
#उपवास

फराळी इडली सांबार

हली धाव पली चा जीवनात उपवास करून पोटा ला शांत करायच असत..म हा पदार्थ पोटा ला शांत, चविष्ट आणि हेल्थीपणा ची गरज सारतो..😊
#उपवास

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1बाऊल वारीक भगर (वर्या )
  2. 1/2बाऊल साबुदाणा पीठ
  3. 1वाटी आंबट दही
  4. मीठ स्वाद प्रमाणे
  5. 1/2 चमचाकुकींग सोडा
  6. सांबार साठी
  7. 1/2बाऊल शेंगदाणे कुट
  8. 2बोईल मेश बटाटा
  9. 4भीजलेली आमसूल
  10. 2 चमचेओल खोबर कीस
  11. 2 चमचेआल मिरची ठेचा
  12. 1 चमचातिखट
  13. 4 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  14. 1 चमचेजीर
  15. 3 चमचेतेल
  16. 1 चमचाधणे जीर पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    बाऊल मध्ये भगर पीठ, साबुदाणा पीठ व दही,लागेल तस पाणी घालून बेटर बनवून 1/2 तास रेस्ट द्या. मग मीठ, कुकींग सोडा टाकून छान हलवून...तेल लावलेलं इडली पात्रात 15 मीनट स्टीम करून मऊ इदली तैयार करा...

  2. 2

    पेन मधे शेंगदाणे कुट, मेश बटाटा, आले मिरची ठेचा, ओल खोबर कीस, 2 बाऊल पाणी घालून ब्लाइन्डर फिरवून एकजीव करा..

  3. 3

    या मीश्रण ला गेस वर ठेऊन उकळवा. त्यात भीजलेली आमसूल, कोथिंबीर, मीठ, धणे जीर पुड टाका..

  4. 4

    तेलात जीर, तिखट घालून लाल खमंग फोडणी ऊकळता सांबार मधे घालून..2 मीनट ऊकळून इडली सोबत सांबार व फराळी हीरवी चटणी बरोबर सवॅ करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meghna Sadekar
Meghna Sadekar @cook_15803368
रोजी

Similar Recipes