खुसखुशीत बालूशाई
Steps
- 1
प्रथम एका ताटामध्ये मैदा घेणे त्यामधे तूपाचे मोहन घालणे. वरून थोडे कचे तेल घालणे व पाण्याचा हात लावून मळून घेणे.
- 2
मळलेल्या कणकेची चपाती लाटणे. व वाटीने त्याचे काप करून घेणे
- 3
एक कढईत तेल तापवत ठेवणे.तेल तापल्यानन्तर एक एक पुरी त्यात सोडून तळून घेणे.
- 4
एक भांड्यात साखर आणि पाणी मिक्स करून एकतारी पाक करून घेणे त्यामध्ये वेलची पाउडर घालने व तळलेली पुरी एक एक करून त्या पाकात घालून घोळवून ताटात पसरणे.झाली तयार आपली सोपी खुसखुशीत बालूशाई.
Similar Recipes
More Recipes
-

Assam-Style Labra (Mixed Vegetable)
Namrata sarmah
-

Jigisha Modi
-

Healthy Tricolour Paneer & Veggie Bread Pockets 🧡🤍💚
Rosalyn John
-

Vermicelli(Seviyan)veg pancake
Laju Gehani
-

Kulsoom Bukhari
-

Deepa Rupani
-

Masinde6473
-

Suchitra S(Radhika S)
-

Zafrani Shemoier Payesh (Saffron Vermicelli Kheer)
Swati Ganguly Chatterjee
-

J.A.B.
-

Christina
-

Christina
-

crissy3622 -

Randy
-

Aruna Thapar
-

Monika gupta
-

Bhagyashree Manjre
-

Shweta Bhimani
-

La Eeeshars
-

Ruhi kamboj
-

Rajput Amita Singh
-

Zahra Kabir
-

White rice,stew and simple salad
La Eeeshars
-

Gina Maria
https://cookpad.wasmer.app/us/recipes/11111253














Comments