कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फराळी वडे (उपवासाचे वडे)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी चे मुख्य फोटो

फराळी वडे (उपवासाचे वडे)

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

#उपवास

#उपवास

पुढे वाचा

फराळी वडे (उपवासाचे वडे)

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

#उपवास

#उपवास

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ ते ३० मिनिटे
२
  • जिरे १/२ लहान चमचा
  • वाफवलेले बटाटे ३ ते ४
  • हिरवी मिरची २
  • आमचूर पावडर १ लहान चमचा
  • मीठ चवीनुसार
  • आवरण
  • वाफवलेले कच्ची केळी २ ते ३
  • हिरव्या मिरच्या २ ते ३
  • शिंगाडा पीठ १/३ वाटी
  • मीठ चवीनुसार
  • शेंगदाणे जाडसर कूट कोटींगसाठी
  • तेल तळण्यासाठी
  • दही सोबत खाण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ ते ३० मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्ची केळी वाफवून घ्या मग त्याचे बारीक काप करा

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅन गरम करून त्यात थोडं तेल घालावे मग हिरवी मिरची व जिरे घालून परतवून घ्यावे केळी घालून परतवून त्यात आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतवून घ्यावे

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करून थोडे पसरवून त्यात केळ्याचे सारण भरून घ्यावे

  4. 4

    उकडलेले बटाटे घेऊन ते मॅश करावे मग त्यात चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, शिंगाडा पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरचे आवरण व्यवस्थित बंद करून गोल बॉल बनवून घ्यावे सर्व अश्याप्रकारे बनवून घ्या

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करावा त्यात तयार बॉल्स गोळवून घ्या व घट्ट असं वळून घ्या जसे लाडू वळतो तसेच

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    सर्व बाजुंनी शेंगदाणे व्यवस्थित लागले पाहिजे

  8. 8

    कढईत तेल गरम करून घ्या तेल तापले की त्यात तयार वडे घालून मध्यम आचेवर तळून घ्या दोन्हीं बाजूंनी लालसर होइपर्यंत तळून घ्या

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    अश्याप्रकारे सर्व वडे तळून घ्यावे व किचन पेपर किंवा चाळणीत काढावे

  10. 10

    गरमागरम वडे गोड दही सोबत सर्व्ह करावे

    फराळी वडे (उपवासाचे वडे) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    गरमागरम फराळी वडे तयार आहेत गोड दही किंवा हिरव्या किंवा खजूर चटणी सोबत सर्व्ह करा

  12. 12

    टीप
    वडे मध्यम आचेवर च तळावे नाहीतर शेंगदाणे लवकर लाल होऊन वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत
    आमचूर पावडर आवडीनुसार घालावे

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
11 डिसेंबर 2019 12:03 रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास वडा

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उपवास इडली चटणी
  2. अळिवाची खीर (उपासासाठी खास पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर)
  3. फराळी इडली सांबार
  4. उपवासाचा ड्राय फ्रुट  पिझ्झा
  5. कलिंगड हलवा/शीरा
  1. कलिंगड हलवा/शीरा
  2. उपवासाचे भरीत
  3. भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)
  4. उपवासाची  स्टफ इडली
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11184484
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close