#व्हॅलेंटाईन
सर्व साहित्य एकत्र करून घेतले.
साखर, पाणी, आरारुट, स्टोॢबेरी पेस्ट एकत्र करून मंद गॅसवर ढवळत राहावे.
थोडं घट्ट झाल्यावर त्यात मगज बी व तूप घालून एकजीव करून घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे.
घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या भांड्यात ओतून थंड करून घेतले. व नंतर काप करून घेतले.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या