गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी आईस क्रीम

व्हॅलेंटाईन ची म्हणजे प्रेम व ही रेसिपी खास माझ्या प्रिय व्यक्ती साठी व माझ्या २ लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते अशी आईस क्रीम. व गोल्डन एप्रोन विक ५ चालू झाले त्याच्या मधला १ शब्द शरबत वापरून केलेले गुलाब शरबत आणि स्ट्रॉबेरी आईस क्रीम. #व्हॅलेंटाईन आणि #goldenapron3
गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी आईस क्रीम
व्हॅलेंटाईन ची म्हणजे प्रेम व ही रेसिपी खास माझ्या प्रिय व्यक्ती साठी व माझ्या २ लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते अशी आईस क्रीम. व गोल्डन एप्रोन विक ५ चालू झाले त्याच्या मधला १ शब्द शरबत वापरून केलेले गुलाब शरबत आणि स्ट्रॉबेरी आईस क्रीम. #व्हॅलेंटाईन आणि #goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळं साहित्य एकत्र करून घ्यावं. नंतर दुसरीकडे स्ट्रॉबेरी च रस करून घ्यावं व त्यात साखर एकत्र करून ठेवून द्यावं. नंतर एका बाउल मधे व्हिपे क्रीम तयार करायला घ्यावं.
- 2
क्रीम व्हीप करून झालं की त्या मधे गुलाब शरबत व तयार स्ट्रॉबेरी चां रस घालून एकत्र करावं.
- 3
हे मिश्रण छान एकत्र करून घ्यावं पुन्हा व फ्रीज मध्ये ५-६ तास सेट करायला ठेवायचा. नंतर छान आईस क्रीम तयार आहे. तुम्ही इथे व्हीप क्रीम ऐवजी फ्रेश क्रीम घेऊन पण करू शकता पण व्हीप क्रीम नी केलं तर साखर खूप कमी लागते. आईस क्रीम देताना छान गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी कापून सर्व्ह करावं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी क्रीम डेस्सर्त
#प्रेमासाठीही रेसिपी माझ्या हसबंड ची फेवरिट डिश आहे, आणि जेव्हा पण स्ट्रॉबेरी येते मी ही डिश त्यांच्या साठी नेहमी बनवते. Nikita singhal -
मँगो रंगिला आईस क्रीम(mango rangeela icecream recipe in marathi)
#मँगो# फौर लयेर मँगो आईस क्रीम व्हाइट,पिंक,ब्राऊन आणि मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
स्ट्रॉबेरी फिरणी🍓
#प्रेमासाठीव्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपीव्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस💝 माझे प्रेम माझी आई आहे त्यामुळे तिच्यासाठी म्हणजेच माझ्या #प्रेमासाठी ही रेसिपी तिला माझ्याकडून dedicated आहे💞 #प्रेमासाठी Pallavii Bhosale -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (महाबळेश्वर स्पेशल) (strawberry with cream recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी स्ट्रॉबेरी विथ क्रीम पहिल्यांदा महाबळेश्वर येथे खाल्ले होते ते मला प्रचंड आवडले म्हणून मी ते घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला म्हणून मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (strawberry with cream recipe in marathi)
#KD महाबळेश्वरची फेमस रेसिपी आहेrita
-
बिस्कीट चॉकलेट आईस क्रीम
# हे आईस क्रीम बिस्कीट ने बनवले आहे ... लॉकदाउन मुले बाहेर जायला भेटत नाही ..म्हणून घरीच तरी केले ...पण खूप छान झाले ...तुम्ही पण बनवून बघा.... Kavita basutkar -
मलबेरी- स्ट्रॉबेरी जॅम (mulberry strawberry jam recipe in marathi)
माझ्या मुलाला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याच्या साठी आंब्याच्या सीजन मध्ये आंब्याचा जॅम मी दरवर्षी करते. मार्केट मध्ये मलबेरी दिसली, छान दाणेदार, गोड. मग विचार केला की या वेळी स्ट्रॉबेरी आणि मलबेरी जॅम करून बघुया... करायला सोपा आणि चव अप्रतिम!!Pradnya Purandare
-
स्ट्रॉबेरी फ्रूटक्रीम आईस्क्रीम (strawberry fruit cream ice cream recipe in marathi)
#GA4#week22#fruicream#स्ट्रॉबेरीक्रिमआईस्क्रीमफ्रेशफ्रुट आणि विपक्रीम हे दोघं वापरून रेसिपी बनवली आईस्क्रीम एक असा थंड पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांचाच प्रिय आहे क्वचितच कोणी मिळेल ज्याला आईस्क्रीम आवडत नाही उन्हाळ्यात आपल्याला थंड वाटावे म्हणून आपण भरपूर आईस्क्रीम खातो. आईस्क्रीमच्या अनगिनत अशा वरायटी आहे . फ्रेश फ्रुटक्रीम पासुन आईस्क्रीम बनवून खाण्याचा आनंदच वेगळा आहे. मि फ्रेशक्रीम पासून आईस्क्रीम बनवले आहे आता स्ट्रॉबेरीचे सीझन चालू आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यात स्ट्रॉबेरीचे सीझन असते आपल्याला मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी मिळते लाल छोट्या आकाराची अशी स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच आकर्षून घेते स्ट्रॉबेरी म्हटले म्हणजे महाबळेश्वर सगळ्यांनाच आठवते महाबळेश्वर मध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे ग्रो केली जाते. थंड, डोंगराळ भागात ही स्ट्रॉबेरी उगवतात. स्ट्रॉबेरी इतकी आवडती आहे की तिला प्रिजर्व करूनही ठेवतात बारा महिने ही आपण खाऊ शकतो महाबळेश्वर थंड ठिकाण असूनही तिथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाण्याचा आनंदच वेगळा आहे .स्ट्रॉबेरी हे एक मात्र असे फळ आहे त्याच्या बिया बाहेर आहे आणि आपण ते बिया सकट पूर्ण फळ खातों फ्रेश फ्रूटक्रीम स्ट्रॉबेरी पासून बनवलेला आईस्क्रीम चा टेस्ट खूपच छान आणि चविष्ट लागतो. खूपच सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम विपक्रीम वापरून कसे बनवले ते नक्कीच रेसिपी त बघा एकदा बनवून ठेवला रेडी टू इट अशी रेसिपी आहे. Chetana Bhojak -
-
फ्रूट क्रीम (fruit cream recipe in marathi)
#GA4 #week22#Fruit Creamअचानक कोणी पाहुणे आले तर आपली नेहमीच धांदल उडून जाते ना की मेनू काय करू, डेझर्ट मध्ये काय करू.तर अगदी झटपट होणारे अणि तितकेच टेम्पटिंग; कुणालाही आवडेल असे हे डेझर्ट फ्रूट क्रीम. मुलांची बर्डे पार्टी किंवा किटी पार्टीला हे डेझर्ट करून पाहू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, नक्की करून पहा फ्रूट क्रीम. Shital Muranjan -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
🍓 स्ट्रॉबेरी बर्थडे केक (strawberry birthday cake recipe in marathi)
#GA4#week15की वर्ड ' स्ट्रॉबेरी ' घेऊन माझ्या भाच्याचा birthday साठी हा स्ट्रॉबेरी केक तयार केला.खूपच सुंदर तयार झाला होता. Shilpa Gamre Joshi -
स्ट्रॉबेरी ची गुलाब फुले
#व्हॅलेंटाईन .दोन जीवांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी केलेला प्रयत्न. Mahima Kaned -
स्ट्रॉबेरी चीज कपकेक (strawberry cheese cupcake recipe in marathi)
#Heart#Valentine dayआजची रेसिपी स्पेशल आहे कारण त्याचे कारण सुद्धा तसेच आहे.14 फेब्रुवारी हा प्रेम दिवस म्हणून जगभर ओळखला जातो. माझ्या जीवनातील दोन महत्त्वाची माणसे ज्यांच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करते ती म्हणजे माझा नवरा आणि मुलगा. दोघानाही गोड आवडते त्यामुळे त्यांना आवडणारा चीज केक आज वेगळया पद्धतीने केला आहे. चीज केक साठी क्रीम चीज वापरले जाते पण ते दरवेळी आपल्याकडे असतेच असे नाही म्हणुन घरात जे पदार्थ असतात ते वापरुन सोपे चीज कप केक बनविले आहेत. खूपच सॉफ्ट आणि क्रिमी झाले त्यामुळे माझा प्रयोग सफल झाला.Pradnya Purandare
-
गुलाब जामुन (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ७ रेसिपी ती म्हणजे गुलाब जामुन ह्या आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला माझ्या मोठ्या सासुबाई च्या हातचे गुलाब जामुन आठवले, आणि आम्ही सर्व फिरायला म्हणून औरंगाबाद आणि इतर ठिकाणी गेले असता २ दिवस माझ्या सासुबाई कडे औरंगाबाद येथे मुक्काम केला त्या वेळी स्पेशल डिश म्हणून माझ्या सासुबाई नी स्वतः पँकेटचे गुलाम जामुन बनवले, तर मला त्यानी बनवलेले गुलाब जामुन हे आम्ही औरंगाबाद ला फिरायला गेलो आणि ही स्पेशल डिश म्हणून लक्षात आहे👉👉 म्हणून मी ही गुलाब जामुन च बनवायचे ठरवले, Jyotshna Vishal Khadatkar -
ग्रिल सँडविच विथ पुदिना चटणी व क्रीम चीझ
गोल्डन अप्रिन ७ विक चालू झाला व पुदिना आल्यावर सँडविच लहान मुलांचं आवडीच तयार केलं झटके पट#goldenapron3#week7#पुदिना GayatRee Sathe Wadibhasme -
इन्स्टंट गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#CDYगुलाब जामुन माझ्या मुलीला प्रचंड आवडतातजेव्हा कधी तिला खावेसे वाटते तेव्हा आम्ही दोघी मिळून गुलाब जामुन करतोमाझ्या मुलीला आणि मलाही खूप आवडतात गुलाबजामून Padma Dixit -
-
स्ट्रॉबेरी सरप्राईज
#Cookpaddessertमला गोडाचे पदार्थ खुप आवडतात.काही तरी गोड खाण्याची इच्छा झाली.काय बनवावे काही सुचेना इंटरनेटवर सर्च केलं. पाच मिनिटांमध्ये गोड पदार्थ खुप सारे पदार्थ पाहिले. पण कोणतीही रेसिपी आवडले नाही. आणि एक रेसिपी आवडली त्यामध्ये थोडं माझा आवडीचा स्ट्रॉबेरी क्रश टाकून,व थोड्या स्टेप्स वगळून व काही ऍड करून पाहिलं तर ते फारच छान बनवलं. झटकीपट पाच ते सहा मिनिटात बनणारी डिश ,तुम्ही पण करून बघा. तुम्हालाही आवडेल. धन्यवाद. Purva Prasad Thosar -
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
मँगो आईसक्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
# सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे....आणि मला आईस क्रीम हा प्रकार खूप आवडतो...तसेच सगळयांना च आवडतो ....पण सध्या लॉकदाउन मध्ये भेटत नाही आहे ...म्हणून मी घरीच बनवले....तुम्ही पण करून बघा...आणि खाऊन बघा. Kavita basutkar -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी -स्ट्रॉबेरी बाजारात यायला लागल्या की आमच्याकडे सकाळी वॉक करून आलो की मी स्ट्रॉबेरी मिल्क शेक नेहमीच बनवते. बनवायला सोपा पटकन होतो आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
मँगो मॅजिक आईसक्रीम (mango magic ice cream recipe in marathi)
#milk #mango #world milk dayएक जून हा वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवसासाठी खास ही दूध वापरून केलेली मॅंगो आईस्क्रीम ची रेसिपी मी आज देत आहे .हे आईस्क्रीम मी मागच्या आठवड्यात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खास केले .घरी व्हीप क्रीम नसल्यामुळे दूध आणि अमुल फ्रेश क्रीम वापरून ही रेसिपी ट्राय केली आणि खूपच क्रीमी आईस क्रीम तयार झाले.Pradnya Purandare
-
स्ट्रॉबेरी क्रश (Strawberry Crush Recipe In Marathi)
#HVया सीजन मध्ये भरपूर स्ट्रॉबेरी बाजारात मिळते माझ्याकडे आलेले स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर वरून मला एका फ्रेंडने आणून दिली आहे मग मी या स्ट्रॉबेरीची क्रश बनवून ठेवते त्या क्रश ने मिल्क शेक सरबत ,मोईतो ,आईस्क्रीम बरेच प्रकार तयार करू शकते अशा प्रकारचे क्रश करून ठेवले भरपूर टिकते आणि स्ट्रॉबेरी एक किंवा दोन दिवसच फ्रेश राहते नंतर खाल्ली जात नाही मग अशा प्रकारचे क्रश करून ठेवता येते. Chetana Bhojak -
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gurगणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी Supriya Devkar -
कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट (Korean Milk With Strawberry Jelly Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory"कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट " मी बनवली आहे, मुलांची अत्यंत प्रिय अशी जेली आणि त्या जेली ल यम्मी आणि टेस्टी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर करून एक ड्रिंक बनवले आहे. अगदी सोपी आणि कोरिया मधील एक ट्रॅडिशनल आणि ट्रेडिंग अशी ही रेसिपी,नक्की बनवून आपल्या मुलांना खुश करा. Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या