कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तूप गरम करून त्यात बेलफळ गर
- 2
बिया काढून टाकाव्यात व नंतर परतावे व नंतर त्यात गुळ चवीनुसार घालून परतावे व नंतर त्यात बिटा चा किस व दूध घालावे
- 3
पाच मिनिटे शिजू द्यावे व नंतर त्यात सुकामेवा घालावा व बीट बेल हलवा तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बिट रुट चा पोष्टीक आणि स्वादिष्ट हलवा(beetroot halwa recipe in marathi)
#हेल्दी फुड# दिपाली पाटील Amit Chaudhari -
मटार व गाजर रबडी
अतिशय सुंदर आणि पौष्टिक पदार्थ आहे तसेच झटपट होणारा पदार्थ आहे करून बघा खुप छान आहे #गोड # Shilpa Limbkar -
-
-
-
बीट बर्फी (beet barfi recipe in marathi)
#heart #प्रेमाचा सुदंर रंग खर तर गुलाबी पण व्हॅलेन्टाइनला मात्र लाल रंगच अपेक्षित आहे.प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे असते.प्रेमकोणावरही करावे पण मनापासून करावे अर्थात कोणत्याही वयात,याला वयाची मर्यादा नाही.खर तर व्हेलटाईन हा आपला सण नाही तरी कुकपॅड च्या आग्रहास्तव ही बर्फी. Hema Wane -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr #भोपळाआज नवरात्रीचा दुसरा दिवस..भोपळा या कीवर्ड मधुन मी भोपळ्याचा हलवा बनविलेला आहे. भोपळा हा औषधी गुणांनी युक्त असा आहे. त्यात पाण्याचे प्रमाण भरपुर असून कॅलरीज फारच कमी आहे आणि फायबर चे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी भोपळा फार गुणकारी आहे. तसेच डायबेटिस असलेल्या रुग्णांसाठी भोपळा फायदेशीर आहे. Priya Lekurwale -
केळ्याचा हलवा (kelyacha halwa recipe in marathi)
साऊथमध्ये केला जाणारा हा केळ्यांचा हलवा अतिशय पोष्टीक व चवदार लागतो.#nrr Anushri Pai -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week15 Jaggery हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. वेगळी नेहमी आपण साखर वापरतो त्या ऐवजी गुळ वापरला आहे.माझ्या मुलीचा आवडता पदार्थ पण सुका मेवा न घालता करायचा तरच खाते ती 😋😋 Hema Wane -
-
-
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या तूप साखर न वापरता पौष्टिक असा गाजर हलवा आहे Minal Gole -
मुगाचे कण्ण (कढण) (moongache kan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी च्या निमित्ताने मुगाचे कढण बनवले. गोव्यात बनणारी एक गोड खीरी चा पदार्थ. गोव्यात अनेक देवळातील जत्रेत हे कण्ण प्यायला मिळते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
एपल मिल्क शेक रेसिपी (apple milkshake recipe in marathi)
#GA4 # week 4 एपल मिल्क शेक बनविने एकदम सोपे आणि पोष्टिक अशी रेसपी आहे Prabha Shambharkar -
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
व्हॅलेंटाईनडे बिटसाबुदाणा पकोडे
#बिट साबुदाणा पकोडे बिट हे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करून शरीराला आवश्यक योग्य जीवनसत्त्वे पुरविते .बिट खायला सर्व कंटाळा करतात .मग याचा वापर तर व्हायलाच पाहिजे शरीरातील कमतरता पूर्ण करण्याकरिता त्यासाठी मी उपवासाचा दिवस निवडून ही रेसेपी केली की याचा रंग पाहून खाणाऱ्याला साहजिकच आकर्षित करेल व व्हॅलेंटाईन डे ही साजरा होईल..😊😍🍑 सोबतच गाजर ज्युस नि डाळींब दाणेचे संगत आणखीच बहारदार झाली नि आजचा हा दिवस लालेलाल झाला ...❣️❣️ Kanchan Chipate -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडी ला सुरूवात झाली की लाल लाल गाजरं बाजारात दिसायला लागतात. ही गाजर बघितली की पहिला गाजर हलवा आठवतो आणि तोंडाला पाणी सुटते. घरोघरी ह्याची मेजवानी सुरू होते.ह्या सिझन चा पहिला गाजर हलवा आपल्या कुकपॅड च्या मैत्रिणीं साठी खास... Rashmi Joshi -
बीट लिंबू ज्यूस (beet limbu juice recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०रोजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण थकतो व शक्ती क्षीण होते.अशा वेळेस बिट लिंबू ज्यूस हे शक्तिवर्धक रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे. Shilpa Limbkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 ह्या सिझन मधली गाजर चवीला मस्त असतात त्याचा हलवा अप्रतिम होतो Charusheela Prabhu -
शिल्लक पोळयाचा हलवा (policha halva recipe in marathi)
#GA4 शिल्लक असलेल्या पोळया फ्रिज मधुन् बाहेर काढून मिक्सर मध्ये बारीक़ करून घेतले Prabha Shambharkar -
कच्च्या पपईचा हलवा (kachha papaicha halwa recipe in marathi)
#GA4 # week 6 theme Halwa Pragati Hakim -
ड्रॅगनफ्रूट मिल्कशेक (dragon milkshake recipe in marathi)
मी सपना सावजी मॅडम ची ड्रॅगनफ्रूट मिल्क शेक रेसिपी कुकस्नॅप केली. रंग इतका सुरेख आला आणि चवही मस्त... Preeti V. Salvi -
पौष्टिक राजगिरा लाह्यांचा हलवा किंवा शिरा (lahnyacha sheera recipe in marathi)
#nrr#राजगिरा#नवरात्री_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
-
टार्ट ए दुधी हलवा
महाराष्ट्रामध्ये अनेक सण ,देवीदेवताची व्रते पाळली जातात.जसे श्रावण महिना खुप व्रते असतात व त्यामुळे अनेक नेवैद्य गोड प्रकार बनवले जातात. त्यातील एक प्रकार म्हणजे दुधीचा हलवा. पारंंपारिक दुधीचा हलवा बशीमध्ये सर्व्ह न करता टार्ट चा एक रुप देवून सादर केलाय. #cookpaddessert Swayampak by Tanaya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11621621
टिप्पण्या