होल व्हीट पिज्जा

#goldenapron3 week 5
ह्या विक ची थिम मध्ये खुपच छान ऑप्शन होते, इटालियन, वॅरप्स, दा्क्ष, आणि असे बरेच मि मात्र माझा आणि सगळ्याचा आवडीचा इटालियन हा ऑप्शन निवडला.
आणि विचार केला पिज्जा बनवुन पण मि हेल्दी पिज्जा बनवू अस ठरवले.
आणि केली सुरवात गव्हाच्या बे्डचा पिज्जा चला तर मग बघायचा कसा बनवला पिज्जा

कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात ४०० मिली पाण्यातील निम्मे पाणी कोमट करून त्यात इस्ट आणि साखर मिक्स करून १० मिनिटे ठेवून दया.
- 2
१० मिनिटांनी एक्टिव झालेले इस्ट चे मिश्रण गव्हाच्या पिठात मिक्स करून पिठ चांगले मिक्स करून घ्या. आणि उरलेल्या पाण्यात पिठ चांगले मळुन घया. आ आणि त्याला बटर आणि मिठ मिक्स करून लावा
- 3
मिश्रण २० मिनिटे झाकुन ठेवा
- 4
२० मिनटानतंर त्या पिठातली सगळी हवा पिठ दाबुन काढून टाका व त्याचे समान ८ भाग करून घया व पिज्जा पोळी लाटून घया व पोळीला फोकॅ ने होल करून घेतले.
- 5
पिज्जा बेसला साॅस लावून त्यावर कांदा, टोमॅटो, कलर शिमला मिरची, मक्याचे दाने टाका, व त्यावर मिक्स हब्स आणि चिली प्लेकस पसरवा आणि आवडीनुसार चिज किसुन टाका व ४५ मिनिटे झाकुन ठेवा.
- 6
४५ मिनटानतंर १८० तापमानाला २५ ते ३० मिनिटे बेक करा. आणि गरमागरम पिज्जा टोमॅटो के चिप्स बरोबर खायला दया.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या