राजमाची भाजी

Vaishali Karande
Vaishali Karande @cook_19992259
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पाव किलो राजमा
  2. 1कादां
  3. 1टमाटर
  4. 7/8लसूण
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचालाल पावडर
  7. 1काळा मसाला
  8. 2 चमचेशेगदाणे चा कूट
  9. 1/2 चमचामोहरी जिरं
  10. कडीपत्ता
  11. कोथिंबीर
  12. मीठ
  13. ते ल

कुकिंग सूचना

  1. 1

    राजमा सोलून मीठ टाकून शिजवून घ्यावे

  2. 2

    राजमा पाणी काढून टाकले. राजमा मध्ये हळद लालपावडर थोडे मीठ काळामसाल शेगदाणे चा कूट घालून मिक्स करावे.

  3. 3

    तेलात मोहरी जिरे कडीपत्ता लसूण घालून कादां परतून मिक्स केलेले राजमा घातला वरून टमाटे घालून पाण्याचा शितोडे मारुन झाकण लावून वाफवून कोथिंबीर घालून भाजी तयार.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Karande
Vaishali Karande @cook_19992259
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes