पालक व मुळ्याच्या पानांचे स्टीम कोफ्ते, (कढी कोफ्ता)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक आणि मुळ्याची पान पाण्याने धुवून घेणे, नंतर बारीक चिरून घेणे, तसेच हिरवे मूग पण वाफऊन घेणे,
- 2
नंतर एका बाउल मधे बारीक चिरलेली मुळा आणि पालक ची पाने घेऊन त्या मधे, मिरची लसूण पेस्ट, बेसन पीठ,मक्याचं पीठ,आणि मीठ घालून मळून घेऊन, त्याचे गोल गोळे करून वाफवून घेणे.
- 3
कढी साठी. दह्या मधे 150 ml पाणी आणि बेसन पीठ टाकून फेटून घेणे. एका पॅन मधे तेल टाकून जिरे, मेथी दाणे, लवंग,काळी मिरी, दालचिनी, लसूण, आलं आणि मिरची पेस्ट, कढीपत्ता,सुकी लाल मिरची टाकून फोडणी करून घेणे, नंतर त्यामधे पाणी घालून फेटलेले दही,आणि मीठ घालून 4 ते 5 मिनिटे उकळून घेणे.. आणि बासमती राईस बरोबर कढी आणि स्टीम कोफ्ता सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी कोफ्ता कढी
#पालेभाजीया रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा. Varsha Pandit -
-
-
-
-
-
-
-
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR जेव्हा घरात ताजी भाजी उपलब्ध नसेल तेव्हा करता येण्या जोगा अगदी सोपा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कढी गोळे गरम गरम भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर छानच लागतात Sushama Potdar -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#mediterranean" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात. मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
शेंगदाणे आमटी व राजगिरा दशमी (Shengdane Aamti & Rajgeera Dashmi)
#रेसिपीबुक #Week3#नैवेद्यरेसीपीज् #पोस्ट२देवशयनी एकादशी, पद्म एकादशी, शयनी एकादशी, महा एकादशी..... अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी *आषाढी एकादशी*... म्हणजे "वारकरी सांप्रदायाचा" अत्यंत श्रध्देचा दिवस...!! चातुर्मासारंभ आणि श्री हरि विठ्ठलाच्या दर्शनाचा पंढरपुर वारी उत्सव...!!अशा खास दिवसांमुळेच, भारतीय खाद्य संस्कृति अलंकृत होते ती, नाविण्यपुर्ण *नैवेद्य व उपवास* पदार्थांच्या पाककृतींनी...माझ्या "आजे सासू" होत्या त्या काळात, "एकत्र कुटुबं" पध्दती असल्याने.. *आषाढी एकादशीला*... "शेंगदाणे आमटी, राजगिरा दशमी, बटाटा काचरी, रताळ्याचे काप, तळलेले शेंगदाणे, सुरणाचे काप, साबुदाणा खीर, साबुदाणा वडे, रताळे भजी, जीरे-बटाटा भाजी, वरईचा उपमा, भगर, बटाटा वेफर्स"... जणूकाही न संपणाऱ्या नैवेद्य तसेच उपवास पाककृतींचा *सोहळाच* असायचा...!!सद्यकाळात, आमच्या पिढीचे *एकादशी अन् दुप्पट खाशी* असे झाले आहे... कारण नेहमीच्या पठडीतल्या स्वयंपाकापेक्षा काहीतरी निराळे खायला मिळणार म्हणून आमचे *नाममात्र उपवासाचे* निमित्त...!! तर अशा या उसन्या उपवासात पेटपूजा ही हवीचं... मग सासु माँ कडून *शेंगदाणे आमटी व राजगिरा दशमी* या रेसीपीज् समजून घेतल्या आणि आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर स्वत: बनवून, आधी नैवेद्य अर्पण केला व उपवासाची सांगता केली...!! 🙏💐🙏©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2मुळ्याची पाने व्हिटॅमिन सी,बी6, magnesium,phosperous, iron, vitamin A, ने युक्त आहेत.शरीरातील cholesterol कमी करण्यासाठी,डायजेशन नीट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. Pragati Hakim -
कढी रवा उत्तप्पा
#goldenapron3 week 10((left over))लॉक डाउनलोड काळात किंवा कोणत्याही परिस्थितीत घरात उरलेला पदार्थ फेकून न देता त्यापासून काय नवीन पदार्थ तयार करता येईल हे महत्त्वाचे आपल्याकडे कधीही उरते त्यावेळेस हा पदार्थ त्याच्या साठी सर्वोत्तम ठरू शकतो Shilpa Limbkar -
यम्मी पौष्टिक कढी
#फोटोग्राफी..........बरेच वेळा माझ्या कडे सायंकाळी खिचडी असते आणि त्याचा सोबत कढी ही असतेच,कारण खिचडी कढी शिवाय मी विचार करू शकत नाहीखिचडीचा स्वाद कढी नेच येतो असे मला वाटते,आणि मला अती प्रिय, लहान पणा पासूनच..कढी भात, कढी मधे पोळी कुचाकरून त्याचा काला, वरण भातावर खुप जास्त कढी टाकून ते फुरक्या मारत खाणारी मी,,मला माजी आई,बाबा, आजी , दादी, मावश्या खुप आधी चिडवत राहायचे,भाजी पोळी खायचे मला लहान पणी खुप जीवावर यायचे,एकतर कढी पोळी, नाहीतर वरणभात सोबत कढ़ी, नाहीच तर दूधभात, दुधपोळी, तुप साखर पोळी, दूधभात, दहीभात, केळा चे शिक्रण हेच खायेची मी....१७,१८ वर्षाची होत पर्यंत भाजी मला माहीतच नव्हती,आणि हो एक अजून सांगते मला दुधावरची साय भयानक आवडायची, आवडते, आणि पुढे पण आवडत राहीललग्ना नंतर खाण्याच्या बाबतीत पूर्ण मी बदलली,सर्व खायला लागली,आणि ज्या भाज्या मला मुळीच आवडत नव्हत्या त्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर चवळी ची पालेभाजी आता मी या भाज्यांची खुप जबरदस्त फॅन आहे...मावशीने लग्ना नंतर मला भाज्या जेवताना बघितले, आणि ती आचर्य चकीत झाली,म्हणते कशी," बाई बाई ही पोरगी तर एकदम बदली, सोनाच आहे ना तू....हाहाहाहा....खुप हसली मीअशी गोष्ट आठवली मला कढी वरून..... Sonal Isal Kolhe -
-
-
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
-
मोडाचे मुग व मुळ्याची पानांची भाजी (Moong mulacha pananchi bhaji recipe in marathi)
# मोड आलेले मुग म्हणजे हेल्दी व सोबत मुळ्याची कोवळी हिरवीगार अशी पाने यांची भाजी व त्यामधे कुठलेही मसाले न घालता भाजी खुप टेस्टी होते. Shobha Deshmukh -
-
-
पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)
#उत्तर#उत्तर प्रदेशकढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा. Hema Wane -
कढी भजे (kadhi bhaje recipe in marathi)
#आईमी बघितले आहे आई सणासुदीचा स्वयंपाक करायची स्व्यांपकात अगदी सुगरण अशी माझी आई, तिला काय आवडत असेल हे मी कधी विचारलेच नाही , पण आज मी कढी भजे बनवले आहे ते मला आठवत की आई जेव्हा सर्वांचे जेवणं झाल्या नंतर शेवटी जेवायला बसायची तर कढी भजे आवडीने खायची मानून आज आई साठी मला कढी भजे बनवायची इच्छा झाली.आई मला नेहमी एका अन्नपूर्णे च्या रूपातच दिसली , नेहमी काही न काही करत असायची,सर्वच पदार्थ खूप मनापासून आणि मस्त बनवायची बोले तो आपून ने की मा सर्व गुण संपन्न स्वयंपाकात मी आई इतकी सुंदर पवाकंन बनवणारी बाई बघीतली च नाही दिवाळी च फराळ असो सणासुदीचा स्वयंपाक असो किव कितीही पाहुणे असो नेहमी समाधानी नेहमी आम्हा बहिणी च्या पाठीशी राहणारी बळकट दणकट खांदा देणारी कुठल्या ही परिस्थीती ला न डगमग्णारी नेहमी मला आईचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मी विचार करायची आई कधी थकत नाही का ? वा ,आयुष्यात खूप वाईट परिस्थिती ला पण ना घाबरणारी अशी माझी आई , आम्हाला महणायची काहीही झाले तरी शिकायचे कधीही सोडायचे नाही , आमची आई एक मैत्रीण पण होती आमची , स्वतः भरत काम करायची स्वेटर विणयची, क्रोशिया आणि काय काय ती करायची , दर दिवाळी ला घरी येवुन आम्हा दोघी बहिणी कडे दिवाळी चा फराळ तीच करून द्यायची , वर्ष भराचे हळद ,तिखट मसाला पापड सर्व तीच करून द्यायची , पण आता आई गेली आणि आम्ही सर्वच कामाला मुकलो , बस आता आई आठवणीत असते नेहमी....🙏 Maya Bawane Damai -
-
-
-
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
#RDR नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11625823
टिप्पण्या