कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चायनीज डोसा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चायनीज डोसा रेसिपी चे मुख्य फोटो

चायनीज डोसा

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#goldenapron3 week 9 #डोसा #बीटरूट

#goldenapron3 week 9 #डोसा #बीटरूट

पुढे वाचा

चायनीज डोसा

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#goldenapron3 week 9 #डोसा #बीटरूट

#goldenapron3 week 9 #डोसा #बीटरूट

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1कप डोसा पीठ
  • 1कप कोबी बारीक चिरून
  • 1कप शिमला मिरची
  • 1बिट किसून
  • 1कांदा
  • 1गाजर
  • शेजवान चटणी
  • अमूल बटर
  • चीझ किसून
  • मीठ चवीनुसार
  • 1टीस्पून तिखट
  • 1चमचा चाट मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे सामान एकत्र करुंण घ्या

    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 1 फोटो
    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात चिरलेल्या भाज्या मिक्स केल्या. त्यात चाट मसाला, तिखट, मीठ टाकून हलवून घेतले

    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    डोसा पॅन गॅस वर गरम झाल्यावर त्यावर मिठाचे पाणी मारून तवा पुसून घ्या मग त्यावर डोसा बॅटर पसरावा.थोड्या वेळाने त्यावर अमूल बॅटर पसरवा, शेजवान चटणी लावा. व आवडीप्रमाणे भाजी घाला व चीज किसून घाला

    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 3 फोटो
    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 3 फोटो
    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    5 मिनीटांनी त्याला फोल्ड करून. गरमागरम सर्व्ह करा, सोबत खोबऱ्याची चटणी असेल तर अहाहा

    चायनीज डोसा रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
17 मार्च 2020 10:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चायनीस डोसे

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
  2. चॉकलेट डोनट
  3. बटाटा पनीर क्रोकेट
  4. नानकटाई
  5. वेफल (गहू आणि केळी वापरून)
  1. बटाटा रोष्टी
  2. काकडी थालीपिठ
  3. शिंपल्यांचे कटलेट (Clams Cutlet recipe in marathi)
  4. मटार कटलेट
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11784422
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close