कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेऊ.
- 2
गव्हाचं पीठ मळून घेऊ.
- 3
कांदा बारीक चिरून घेऊ त्यात मिरची, लाल मसाला,धने पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून छान पैकी मिक्स करून घेऊ.
- 4
गव्हाच्या पातीमध्ये सारण भरून घेऊ आणि लाटून घेऊ.
- 5
तव्यावर छानपैकी तेल टाकून परतून घेऊ
- 6
अश्याप्रकारे आपला कांदा पराठा तय्यार आहे तो आपण लोणचे सोबत किंवा आपल्या आवडत्या भाजी किंवा लोणी सोबत खाऊ शकतो.धन्यवाद!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11887828












टिप्पण्या