गव्हाच्या पिठा ची नानखटाई

#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे..
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे..
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम थंड तूप आणि साखर एका बाउल मध्ये छान फेटून घ्यायचे आहे..क्रिमि होत पर्यंत फेट्याचा आह
- 2
मग त्याच बाउल मध्ये सर्व बाकीचे जिन्नस टाकायचे आहे, फक्त पिस्त्याचे काप वरून लावायचे आहे. मग सर्व एकजीव करून मळलेल्या पिठा ला फ्रीझ मध्ये २० मिनिटे ठेवायचे आहे
- 3
त्या नंतर आपण याला ओव्हन आणि गॅस दोन्ही मध्ये करणार आहे.. त्या साठी ओव्हन ३५० डिग्री ला प्रीहीट करून घायचे आहे..पिठा ला फ्रीझ मधून काढून छोटे छोटे गोळे करून बेकिंग डिश वर ठेऊन वरून पिस्त्याचे काप लावून
- 4
गॅस वर लो मध्यम फ्लेम वर २०- २५ मिनिटे बेक करून घेऊ आणि ओव्हन मध्ये १८-२० मिनिटे.. थंड झाले कि आपण याला एन्जॉय करू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे.. Monal Bhoyar -
बेसनाची नानखटाई (besan nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week 4 #postनानखटाई ही मैदा, गव्हाच्या पिठाची, मी यापूर्वी केलेली आहे. यावेळेस मी बेसनाची नानखटाई बनवून बघितली आणि ती खूप छान झाली. Vrunda Shende -
खमंग खुसखुशीत नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.मैद्याऐवजी कणिक वापरली तर नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टीक होतात.चवीला अप्रतिम आणि तोंडात विरघळून जाणारी होते.नानखटाई हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ...नानकटाई हा पदार्थ चहा सोबत मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो. नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Prajakta Patil -
ड्रायफ्रूटस नानखटाई गव्हाच्या पिठाची (dry fruit nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमैदा हा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी गव्हाचे पीठ वापरून बनवलेले जातात पदार्थ त्यातीलच एक म्हणजे नानखटाई. Supriya Devkar -
उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरweek4 उपवासाची नानखटाई आपण नानखटाई बऱ्याच प्रकारे करतो पण आज मी एकदम नाविन्यपूर्ण उपवासासाठी खास नानखटाई करतेय . मस्त होते नक्की करून बघा. Monal Bhoyar -
जॅम नानखटाई (jam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरबाजारात मिळणाऱ्या नानखटाई मध्ये वनस्पती डालडा असतो. पण मी नेहमीच मुलांसाठी घरच्या शुद्ध तुपातली नानखटाई बनवते. नेहमी गव्हाच्या पिठाची बनवते पण आज मैद्याचे बनवून बघितले एकदम बाहेर मिळतात तसेच झाले आहेत.आज थोडा वेगळा प्रकार म्हणून जॅम नानखटाई बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना तर खूपच आवडले. Ashwinii Raut -
पौष्टिक खजूर केक/ Dates and Nuts Cake
#फ्रूटहि माझी खूपच आवडती अशी रेसिपी आहे, मुख्य म्हणजे केक आणि त्यातला त्यात हेल्दी .. आपण यात मैदा, बटर , साखर आणि अंडी सुद्धा वारपारलेली नाही .. तरी हि परफेक्ट रेसिपी आहे डायबेटिक पेशंट करिता.. Monal Bhoyar -
बदाम नानखटाई (badam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week4नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता.बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतोपूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीतल बदाम नानखटाई बनवू या.बिना ओव्हन टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत Swati Pote -
बाजरी गुळाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई #week 4 बाजरीची नानखटाई मी पहिल्यांदाच करून बघितली कारण मला बाजरी फार आवडते. कुठल्या न कुठल्या तरी नेहमी वापरत असते यावेळेला त्याची आपण नानखटाई करावी असा विचार आला. गुजरात मध्ये बाजरीच्या भाकरी सोबत गुळ खातात ते ध्यानात ठेवून मी बासरी गूळ व साजूक तुपाचा उपयोग केला आहे. अतिशय पोस्टीक व सात्विक अशीही रेसिपी घरी सर्वांना खुप आवडली. Rohini Deshkar -
रागी चॉको नानखटाई (ragi choco nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर हे नानकटाई मी नाचणी,मैदा, बेसन पिठ, रवा, कोको पाउडर घालून केले आहेत. चवीला तर एकदम बेस्ट झालेच आहेत शिवाय एकप्रकारे हेल्थ साठी ही चांगले आहेत आणि ह्या प्रकारची नानकटाई घरी बनवायलाही सोप्पी आहे कारण ज्यांच्याकडे ओवन नहीं त्यानाही घरी सहज बनवता येईल अशी पद्धत मी नो ओवन म्हणजेच ओवन शिवाय वापरली आहे. मी कढाईत नानकटाई बनवले आहेत. (नानकटाई चे फायनल फोटो नीट आले नाहीत कृपया समजून घ्या) Anuja A Muley -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर नानकटाई ही रेसिपी शेअर करत आहे. आजही नानकटाई मी प्रथमच करून पाहिली. यामध्ये मी साजूक तुपाचा व मैद्याचा वापर केलेला आहे.यामध्ये कोणताही कलर न घालता बदाम ,पिस्ता, व काजू, आणि मुलांच्या आवडती मिक्स फ्रुट जॅम हे सर्व पदार्थ वापरून ही नानकटाई बनवलेली आहे. ह्या पद्धतीने बनवलेली नानकटाई उपास खुसखुशीत व टेस्टी लागते.त्यामध्ये मी वेलची पावडर वापरली आहे त्याच्यामुळे त्याचा खूप छान फ्लेवर येतो. या बदल्यात व्हॅनिला इसेन्स चा वापर करू शकता. ही रेसिपी घरातील कमी सामान व कमीत कमी वेळेत बनवता येते. कुकपॅडटीम मुळे आपण कधीही न बनवलेले पदार्थ आता घरी करून बघू शकतो. त्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. या पूर्ण सप्टेंबर महिन्यातील रेसिपी थीम मूळे माझी मुले तर खूपच खुश आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सष्टेंबर #week4नानखटाई मुलांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची नानखटाई गोड खारी ड्रायफ्रुट टाकुनही बनवता येतात चला आज मी गोड व ड्रायफ्रुट वाली नानखटाई कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
केशर,पिस्ता आणि प्लेन नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई Rupali Atre - deshpande -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमी नानखटाई या आधी पण केली आहेत..पण खरच ही अतिशय सुरेख बनली आहेत..घरच्यांना फारच आवडली...तुम्ही सांगा कशी वाटली मला ऐकायला आवडेल. Shilpa Gamre Joshi -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरबेकिंग चा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर मोज माप अत्यंत काटेकोरपणे घ्यावे लागते. नाहीतर तो पदार्थ बिघडतो.मी आज खूप महिन्यांनी नानखटाई केली. लॉकडाउन चालू असल्याने बरेच से जिन्नस चा तुटवडा आहे. Sampada Shrungarpure -
हेल्दी नानखटाई..
#नानखटाई #सप्टेंबर(नो ओव्हन, नो सोडा)पारंपारिक पद्धतीत वनस्पती तूप अर्थात, डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात. पण मी येथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वनस्पती तुपाचा वापर करू शकता. तसेच या नानखटाई मध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर याचा देखील वापर मी केला नाहीह.. तूप जर छान फेटून घेतले, तर आपली ही नानखटाई आपोआपच खुसखुशीत होते. Vasudha Gudhe -
गव्हाचा पिठाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरनानकटाई हा पदार्थ सकाळी चहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो.मैदा, बेसन, रागी गव्हाचे पीठ वापरून हे नानकटाई तयार करता येते. तसेच अवन,कुकर, तवा,कढई वापरून बनवता येतात. मी हि नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Supriya Devkar -
चॉकलेट नानखटाई (chocolate nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#cooksnapसप्टेंबर शेफ ची नानखटाई मी सुमेधा जोशी ताई यांना cooksnap करत आहे. यात थोडी मी माझी पद्धत वापरली आहे. Sandhya Chimurkar -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई # सप्टेंबर #week4मी यात डालडा वापरला आहे. Sujata Gengaje -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरनानकटाई हा असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने खातात माझ्या घरी नेहमीच बनणारी व घरभर सुगंध दरवळत आज नानकटाई आहे असे सर्व सदस्यांना माहिती ची फार आवडणारी अशी ही नानकटाई खुप पटकन होणारी शिवाय तोंडात टाकताच विरघळणारी ही पध्दत वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आपण बनवू शकतो Nisha Pawar -
-
नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरनानखटाई हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बनवू शकतो. या खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. Deepali Surve -
पौष्टिक खजूर केक/ Dates and Nuts Cake
हि माझी खूपच आवडती अशी रेसिपी आहे, मुख्य म्हणजे केक आणि त्यातला त्यात हेल्दी .. आपण यात मैदा, बटर , साखर आणि अंडी सुद्धा वारपारलेली नाही .. तरी हि परफेक्ट रेसिपी आहे डायबेटिक पेशंट करिता Monal Bhoyar -
डिलिशिअस हेल्दी नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरनानखटाई ही सगळ्यांना आवडते माझ्या फॅमिली मध्ये पण सगळ्यांनाच आवडते आमच्याकडे दिवाळीच्या वेळेस असच बनवली जाते पण यावेळी मी दिवाळीच्या आधीच बनवणार आहे आणि दिसायला जितकी सुंदर आहे तेवढीच ती हेल्दी पण आहे चला की मग सर्वांनी करून बघा Gital Haria -
गव्हाच्या पीठाची कोकोनट नानकटाई (coconut nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #week 4# नानखटाईपहिल्यांदाच बनवली आहे.मी पीठी साखर न वापरता जाडसर साखरेचा वापर केला आहे परंतु नेहमी साखर बारीक करूनच घ्यावी.मी सजावटीसाठी सुक खोबर मिक्स फ्रुट जॅम केसर काजू बदाम आणि पिस्ते वापरले आहेत.ग्रुप मध्ये ॲड झाल्यापासून घरात माझी मुलगी आणि नवरा यांची मज्जाच आहे. वेगवेगळी पाककृती करतांना आपल्याकडून होणा-या काही चूका सुधारण्यासाठी खुप छान संधी मिळते. Trupti Temkar-Bornare -
कोकोनट कॉफ़ी नानखटाई (coconut nankhati recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरलहानपणी आईला नानखटाई बनव्तांना पाहिले होते ती पराती मधे तुप फेटायची खूप वेळ लागायचा ते पाहुन मला वाटायचे नानखटाई म्हणजे खूप किचकट काम. मग मी मोठी झाले तेव्हा आई बाहेरुन करुन घेत होती. मी कधी नानखटाई च्या भानगडीत पडलेच नाही. आमच्या अमरावती ला पालेकर ची नानखटाई प्रसिध्द मग काय तिच घरात येऊ लागली. माझी कीट्टी मधली मैत्रीण तर हा हा म्हणता नानखटाई करायची. मला तिचे खूप अप्रुप वाताय्चे पण तरी मी नानखटाई करायची काही हिम्मत केली नाही. ज्या गोष्टी पासुन आपण पाळतो ती गोष्ट तुमच्या समोर कधी ना कधी येते हे cookpad नी सिद्ध केले.. नानखटाई बनवायला सांगितली आणी मी ती चक्क बनवली पण जेव्हा नानखटाई करायला घेतली तर बस तिस मिनिट मधे अप्रतीम खुसखुशीत आणी स्वादिष्ट अशी नानखटाई झाली पण... Devyani Pande -
-
-
स्टफ्ड व्हीट नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरओरिजनली नानखटाई गुजरात मधल्या सुरत मध्ये पारंपारिक पद्धतीने बनवली जातात. नानखटाईला भारतीय स्वरूपातील बिना अंड्याची बिस्किटे म्हणतात. नानखटाई बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची अशी पद्धत असते, तर काहीजण मैदा , रवा आणि बेसन (चणा पीठ) यांचे मिश्रण घेऊन नानखटाई बनवतात. इथे मी गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे ते पौष्टिक होतात आणि अस्सल नानखटाईची चव आणि texture मध्ये थोडीही तडजोड केली नाही. जॅम आणि खोबऱ्याचे एकत्र केलेले मिश्रण गव्हाच्या नानखटाई मध्ये भरल्यामुळे लहान मुलांना तर खूपच आवडतील. हेल्दी स्टफ्ड व्हीट नानखटाई Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या