फोडणीचे दही

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#lockdown
#goldenapron3 #10thweek curd ह्या की वर्ड साठी फोडणीचे दही केले आहे. भाजी नसेल तर किंवा भाज्या खाउन कंटाळा आलं तर ही रेसिपी बदल म्हणून नक्की करता येते.पोळी किंवा भाकरीसोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप दही
  2. कांदा
  3. १/२ टेबलस्पून तेल
  4. ४-५ कडीपत्ता पाने
  5. १ टेबलस्पून कोथिंबीर
  6. १ टीस्पून मीठ
  7. १/४ टिस्पून हळद
  8. १/२ टीस्पून तिखट
  9. १/२ टीस्पून जीरे मोहरी
  10. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.कढईत तेल जिरे मोहरी,कडीपत्ता,हिंग ह्याची फोडणी केली.त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत परतले.

  2. 2

    त्यात हळद, तिखट घालून गॅस बंद करून त्यात दही,मीठ,कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स केले.

  3. 3

    फोडणीचे दही खाण्यासाठी तयार झाले.ते बाउल मध्ये काढून घेतले.भाकरी आणि कांद्यासोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes