कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोड आलेल्या मटकी ची कचोरी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी चे मुख्य फोटो

मोड आलेल्या मटकी ची कचोरी

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#कडधान्य रेसिपी
कडधान्य हि लोकडोऊन रेसिपी ची थिम मिळाल्यावर काय करावे हा विचार करताना घरातल्याच सगळ्या साहित्यातून हि रेसिपी सुचली आणि अमलात आणून आज नाश्त्या ला केली सुद्धा.

टीप:- मैद्या ची पारी केल्यास कचोरी जास्त खुसखुशीत होईल. परंतु घरातील साहित्यातून करायचे होते म्हणून मी कणिक घ्यायचे ठरवले.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 1 मोठी वाटी मोड आलेली मटकी
  2. आले- लसूण- हिरवी मिरची वाटण
  3. चिरलेली कोथिंबीर
  4. थोडी बडीशोप
  5. 1/2 टी स्पूनहळद
  6. 1 टी स्पूनतिखट
  7. १/२ टिस्पुनमीठ
  8. २ टेबलस्पुनतेल
  9. आवरणा साठी
  10. 1 मोठी वाटी कणिक
  11. मीठ आणि तेल घालून मध्यम मळलेली
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    मोड आलेली मटकी मिक्सर मधून जाड सर वाटावी.

    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    थोड्या तेलावर कच्चा वास जाईपर्यंत परतावावं

  3. 3

    त्यात आलें- लसूण - हिरवी मिरची वाटण घाला.

    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोथींबीर, बडीशोप,मीठ,हळद,तिखट घालून मिश्रण गार करा.

    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कणकेचे लिंबा इतका गोळा घेऊन पुरी एवढा लाटा.

    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यात वरील सारणाचा गोळा भरून कचोऱ्या करा.

    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 6 फोटो
    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 6 फोटो
    मोड आलेल्या मटकी ची कचोरी रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
05 एप्रिल 2020 09:13 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळूवडी
  2. रवा केक
  3. पोहे
  4. झटपट वेज पुलाव
  5. वांग्याचे भरीत
  1. पकोडे
  2. पोहा कटलेट
  3. पोह्याचे कटलेट
  4. लाल हरभरा तर्री (ऊसळ)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11928658
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close