कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
मुंबई

#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी

#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी

पुढे वाचा

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
मुंबई

#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी

#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • १/२ किलो सफेद वाटाणा
  • १/२ किलो तूर डाळ पेक्षा थोडीशी कमी
  • १ चमचा मीठ
  • १ १/२ लिटर पाणी
  • १/४ किलो खजूर
  • १/४ किलो गूळ
  • २ चमचे चाट मसाला
  • 2-3 लासुनाची पाखली
  • १पुदिना जुडी
  • १ काडी दालचिनी
  • पाणीपुरी मसाला
  • 5-6 हिरवी मिरची
  • थोडीशी कोथिंबीर
  • १ चमचा काळ मीठ
  • २ चमचे जिरा पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेऊ

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आदल्या रायरी खजूर पाण्यात भिजत घातले होते. दुसऱ्या दिवशी बिया काढून मिक्सर ला लावून घेतले. गूळपण आदल्या दिवशी किसून पाण्यात भिजवून ठेवला होता. गूळ गरम करत ठेवायचा उखळ आली की त्यात २ दालचिनी टाकायची मग त्यात खजुराची पेस्ट टाकायची पुन्हा चांगला उखळ येऊ द्यायचा अश्या प्रकारे गॉड चटणी आपली तय्यार झाली आहे.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सफेद वाटाणा आणि तूर डाळ उकडून घ्यायचं मग त्याची उखळ काढायची त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडा जिरा पावडर टाकून चांगला उखळ आला की कोथिंबीर टाकून गॅस काढावा. अश्याप्रकारे आपला रगडा तय्यार झालेला आहे.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोथिंबीर, मिरचि आणि पुदिना, लसून मिक्सर ला लावून घ्यावे. त्यात थंड पाणी आणि २/४ बर्फ फोडून टाकावे. त्यात पाणीपुरी मसाला, जीरे पावडर, मीठ, काळ मीठ टाकाव. थोडीशी कोथिंबीर टाकून गारनिष करावं.अश्याप्रकारे आपलं पाणीपुरी च पाणी तय्यार आहे. आवडत असल्यास त्यात अजून सुकी बुंदी सुध्दा टाकावी.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अश्याप्रकारे आपली पाणीपुरी तय्यार आहे.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
19 एप्रिल 2020 10:06 रोजी
मुंबई
आसावरी सावंत-गाडे
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पानी पूरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. अंड्याची भजी
  2. रगडा पॅटीस
  3. पाणी पुरी
  4. पनीर पकोडा (भजी)
  5. बटाटा भजी
  1. झटका पाणीपूरी
  2. अंड्याची भजी
  3. कांदा भजी
  4. पिठलं (pithla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12182741
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close