रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ३ वाटी बेसन
  2. १ चमचा मीठ
  3. 1/2 कपपाणी
  4. 2कांदे
  5. २ चमचे आलं लसूण पेस्ट
  6. थोडीशी कोथिंबीर
  7. थोडस जिर
  8. थोडस मोहरी
  9. १/२ चमचा हिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. कांदा बारीक चिरून घेऊ.

  2. 2

    आलं लसूण पेस्ट बनवून ठेवू.

  3. 3

    बेसनामध्ये अंदाजे पाणी घालून घेऊ गुठळ्या राहणार नाही ह्याची खबरदारी घेऊ.

  4. 4

    कढईमध्ये कांदा चांगला परतवून घेतल्यानंतर त्यात जीरे, मोहरी, हिंग, मीठ टाकून बेसनाचे मिश्रण टाकून घेऊ. मग सगळं एकजीव होइपर्यंत झाकून ठेवू मंद आचेवर. मधीमधी परतवून घेऊ.

  5. 5

    शेवटी त्यावर थोडीशी कोथिंबीर शिंपडू. अश्याप्रकारे आपल पिठलं रेडी आहे. बेस्ट चव येण्यासाठी भाकरी सोबत खावी.☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आसावरी सावंत
रोजी
मुंबई
आसावरी सावंत-गाडे
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes