आलू टिक्की बर्गर (alo tikki burger recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. हिरवी मिरची ची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरला कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ, हिरवी मिरची लांऊन घेऊ. सॉस आणि मीठ, चाट मसाला, काळीमिरी पावडर एकत्र प्लेट मध्ये काढून घेऊ.
- 2
पाव मधून कापून घेऊ त्याला बटर लावून त्यावर एक चमचा सॉस लावून नंतर अर्धा चमचा हिरवी चटणी लावून दोन टोमॅटो दोन कांदा लावून सगळे पाव रेडी करून ठेवू.
- 3
आलू टिक्की ही इन्स्टंट फ्राय असल्याने डायरेक्ट ब्राउन होईपर्यंत तळुन घेऊ. तशी ही बनवायला फार सोप्पी आहे. बटाटा उकडून त्यात मीठ, हिंग, चाट मसाला, हळद, कॉर्नफ्लोवेर आणि मटार टाकून ब्रेड crums वरून लावून झाले की झाली आपली आलू।टिक्की.
- 4
तव्यावर बटर लावून क्रिस्पी होईपर्यन्त मंद आचेवर ठेवायचं आणि मग गरमागरम खायला घ्यायचं.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12538600










टिप्पण्या