छोले (chole recipe in marathi)

Dhanashree Suki Padte @cook_21625037
#फॅमिली
माझ्या मुलीला आवडणारे सर्व पदार्थां पैकीच एक छोले
छोले (chole recipe in marathi)
#फॅमिली
माझ्या मुलीला आवडणारे सर्व पदार्थां पैकीच एक छोले
कुकिंग सूचना
- 1
१ रात्र छोले भिजवलेत तर लवकर शिजतात. कांदे, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे
- 2
कुकर मध्ये तेल टाकून कांदा चांगला परतवून त्यात हळद मसाले घालून छान परतवून घेणे नंतर टोमॉटो घालून आणि भिजवलेले छोले आणि आलं लसूण पेस्ट घालून परतवत रहाणे. पाणी मीठ घालून छान परतवणे
- 3
छान शिजल्यावर त्यात कसुरी मेथी घालावी आणि पुन्हा शिजवावेत
- 4
गरम गरम भटुरे, पुरी, चपाती बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
छोले-भटुरे (CHOLE BHATURE RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीपुण्यात एक वर्षापुर्वी छोले भटुरे खाल्ले. खुप आवडले. घरी येऊन try केल..सर्वांना आवडले. आता ही recipe फॅमिली मध्ये सर्वांची आवडती झाली आहे. Shubhangee Kumbhar -
अमृतसरी छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#photographyअमृतसर चे खास छोले भटुरे टेस्ट ला सेम रेसटॉरंट सारखे झाले होते बर का. Pallavi Maudekar Parate -
छोले भटुरे (Chole Bhature Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.. स्ट्रीट रेसिपी साठी दिल्ली चे स्पेशल छोले भटुरे बनवले....त्याला थोडासा महाराष्ट्रीयन ईल द्यायचा प्रयत्न के ला.... छोले भटुरे .... दिल्ली चे फेमस स्ट्रीट फूड रेसिपी....स्वाती सारंग पाटील
-
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर अंजली पेंडूरकर यांची छोले मसाला रेसिपी कूक स्नॅप केली आहे. खूपच टेस्टी झाले होते छोले. गरम फुलका , पुरी बरोबर खा . छोले भात पण खूप छान लागतो . माझ्या मुलाची आवडती भाजी आहे. त्याला पण खूप आवडली ही रेसिपी ट्विस्ट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
छोले बटर नान (chole recipe in marathi)
#रेसिपीबुक#छोले बटर नानआपण छोले ची रेसिपी पाहू. आज रविवार माझ्या मिस्टरना छोले बटर नान खायचे होते. Sapna Telkar -
मसाला छोले(Masala chole recipe in marathi)
#MBRछोले चपाती भटुरे हे चेंज म्हणून खायला अतिशय छान व मस्त वाटतं Charusheela Prabhu -
छोले (chole recipe in marathi)
#cooksnape# छोलेआज मी निलम राजे यांची रेसिपी ट्राय करुन बघितली, खूप छान Anita Desai -
पंजाबी छोले (panjabi chole recipe in marathi)
#पंजाबी छोले#shravanqueen#पोस्ट 6#potographiआज मी ढाबा स्टाईल पंजाबी छोले बनवले. आणि छोले खूप टेस्टी झालेत. Sandhya Chimurkar -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#HSR#खर तर छोले केलेले आहेत पण भटुरे केले नाहीत म्हणून होळी निमित्ताने करतेय. Hema Wane -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
छोले भटूरे ही एक पंजाबची लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते. Kirti Killedar -
छोले (chole recipe in marathi)
#छोले # आज मी मसाले दार छोले बनवलेत. तशी ही पंजाबी डीश आहे. पण आता सर्वत्र, समारंभात ही असतेच. Shama Mangale -
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#pcr काबुली चणे कुकरमध्येच शिजवायला लागतात त्यामुळे वेळेची व गॅसची बचत होते माझा सैंपाक सकाळी ९ च्या आत होतो कारण माझे मदतनीस म्हणजे मोठे छोटे कुकरच चला आज मी कुकरमधुन उकडून घेतलेल्या काबुली चण्याची छोले मसाला रेसिपी बनवली कशी विचारता चला दाखवते Chhaya Paradhi -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
छोले भटुरे हा मस्त पोटभरू नाश्ता. इतर काही कोणी स्पेशल जेवायला येणारे. कीव्हाBirthday special party..आणि आज रक्षाबंधन 😊 Anjita Mahajan -
पंजाबी छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#GA4 #week6CHIK PEAS या क्लूनुसार मी पंजाबी छोले मसाला केला आहे. Rajashri Deodhar -
छोले मसाला भाजी (chole masala bhaji recipe in marathi)
# छोले भटूरे छोले ची भाजी नेहमी खूप सारे मसाले टाकून बनविली जाते पण अशा पद्धतीने भाजी तयार करून बघा अतिशय सुंदर भाजी तयार होते आणि झटपट सुद्धा होते Suvarna Potdar -
छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #W16. छोले भटूरे ही डिश दिल्ली साईडची आहे . पंजाबी लोकांत खूपच फेमस आहे. तसेच सर्व भारतात प्रसिद्ध आवडती डिश आहे. खूपच टेस्टी लागते व भटोरे तर खुसखुशीत छान लागतात चला तर याला काय काय साहित्य लागते ते पाहुयात.... Mangal Shah -
-
-
छोले-भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16विभिन्न प्रांतीय पदार्थ सगळ्यांनाच आवडतात.छोले-भटुरे त्यापैकीच एक.हल्ली स्पाईसी फूडही तरुणाईला जामच आवडते,त्यामुळे एकदम पसंदीदा रेसिपी म्हणजे छोले भटुरे!भरपूर मसाल्यांची रेलचेल असल्याने हे खवैय्ये खूश असतात.उत्तर भारतात छोले भटुरे अतिशय लोकप्रिय...एकतर तिकडे भरपूर थंडी,त्यात छोले प्रोटीन्सनी भरलेले त्यामुळे कधी चनामसाला तर कधी ग्रेव्हीवाले काबुलीछोले!यातही खूप प्रकारे हे छोले बनतात.पिंडी छोले,अम्रितसरी छोले,पंजाबी छोले,अम्रितसरी(अमृतसरी नाही म्हणायचं हं....!)पिंडी छोले अशी विविधता.पिंडी छोले बनवताना कांदा,टोमॅटोची ग्रेव्ही घालत नाहीत,तर अम्रितसरीमध्ये ही ग्रेव्ही पाहिजेच.शिवाय अनारदाना,आमचूर हे खट्टास्वाद के लिए जरुरी।तसंच शिजवताना चायके पत्तीकेसाथ उबालना जरुरी😋.....तरच मस्त लज़िज होणार हे छोले.कुकपँडचे हे विंटर स्पेशल चँलेंजचे सोळा आठवडे अशा छानछान रेसिपी करण्यात कसे गेले....थंडीला उबदार करत,गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद देत गेले आणि आता हळूहळू थंडीची रेशमी दुलई बाजूला करत उन्हाळा कधी आला तेही कळलंच नाही....नाही का?...तेव्हा ही शेवटच्या आठवड्याची मस्त,स्पाईसी छोले-भटुरे रेसिपी माझ्या कुकपँडच्या सर्व मैत्रिणींना समर्पित...🤗😋😋 Sushama Y. Kulkarni -
छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #Week 16Winter special Recipe Challengeछोले भटूरे वा ऐकूनच किती छान वाटतं ना दिल्लीला गेला असताना छोले भटूरे खाल्ले. नागपूरमध्ये हल्दीराम स्टाइल आज मी छोले-भटूरे बनवलेले आहे. छोले भटूरे करताना थोडसं ट्रिक्स लक्षात ठेवला तर एकदम भटूरे छान फुलतात. त्याच्याबरोबर मस्त बटाट्याचा लोणचं पण केलाय त्याची रेसिपी लवकरच मी पोस्ट करते. Deepali dake Kulkarni -
-
अमृतसरी पिंडी छोले (amrutsari pindi chole recipe in marathi)
#उत्तर#पंजाबमाझ्या मुलाची आवडती डीश आवर्जून घरात नेहमी होतेच. Charusheela Prabhu -
थीक छोले (Thick chole recipe in marathi)
पुरी सोबत छोले म्हणजे वा क्या बात है!आज माझा हा मस्त मेनू जुळून आला होता.तेव्हा:-) Anjita Mahajan -
छोले राईस (Chole Rice Recipe In Marathi)
#RR2 भात हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे भात नसेल तर पोट भरतत नाही , मग तो भाताचा कुठलाही प्रकार असेल तरी चालेल, व अश्या ह्या भाताचे प्रकार तर भरपुर करता येतात , तर करुया आज हा नविन प्रकारछोले राईस Shobha Deshmukh -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
पाहुण्यांना गरम करून देण्यात जे मज्जा आहे ती कशातच नाही... पण हे शक्य आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे.. की पदार्थ भन्नाट झाला आहे.. Aditi Mirgule -
छोले (chole recipe in marathi)
#कुकस्नॅप # भक्ती चव्हाण यांच्या रोसिपी झटपट छोले आज मी बनवली आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहेत . Rajashree Yele -
छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
#PBR छोले भटुरे ही पंजाब डीश आहे पण सर्वांनाच आवडणारी व हेल्दी रेसीपी आहे. Shobha Deshmukh -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#cr#छोले भटुरेआज आमच्या कडे पंजाबी फरमैश होती तेही पोट भर .मग छोले भटुरे हाच पदर्था चा आग्रह होतो . टाकले रात्री छोले भिजत आणि सकाळी तयार छोले भटुरे. Rohini Deshkar -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#छोले भटुरे😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12538092
टिप्पण्या