रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???
तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,,
स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,
"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....
केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...
पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,
कारण नावातच रीचं पना आहे,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिन
  1. 1 कपमैदा
  2. 3/4 कपचॉकलेट
  3. 1/4 कपकोको पावडर
  4. 1/2पिठीसाखर
  5. 1/2कोकोनट ऑइल
  6. 1/2 कपदूध
  7. 1/2 कपमिक्स ड्रायफ्रूट्स
  8. 3/4 टेबल स्पूनबेकिंग पावडर
  9. 1/2 टेबल स्पूनबेकिंग सोडा
  10. 1 टेबल स्पूनव्हॅनिला इसेन्स
  11. 2अंडे
  12. केक टिन ला लावण्याकरता
  13. 1 टेबल स्पूनतूप
  14. 1बटर पेपर
  15. चॉकलेट आयसिंग करण्याकरिता
  16. 3/4 कपचॉकलेट
  17. 1/4 कपबटर

कुकिंग सूचना

60 मिन
  1. 1

    सर्वप्रथम केक टिन रेडी ठेवायचं.. त्याला तूप आणि बटर पेपर लावून तो बाजूला ठेवूया... सर्व सामान एका ट्रेमध्ये काढून ठेवणे..

  2. 2

    दुसऱ्या एका बोल मध्ये अंडी फोडून घेणे आणि ते चांगले फेटून घेणे.

  3. 3

    चॉकलेट ला डबल बॉयलर मध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये एका मिनिटासाठी ठेवून त्याला मेल्ट करून घेऊया...
    आता एका बाऊलमध्ये तेल आणि पिठीसाखर चांगलं फेटून घेणे,,,

  4. 4

    या बॅटल मध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट घालून चांगले फेटावे, यामध्ये फेटलेले अंडे, घालून चांगले फेटून घ्या.. त्यानंतर दूध घालून चांगलं फेटून घ्या...

  5. 5

    मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर एकत्र चाळणीने गाळुन घेऊया, आणि मिक्स करून घ्या,,

  6. 6

    चॉकलेट, फेटलेले अंडे, कोकोनट ऑइल, साखर, या बॅटल मध्ये मैदा कोको, पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करू या, आणि हळूहळू त्याला कट अंड फोल्ड करत करत राहायचं जोपर्यंत मैदाचे मिश्रण चांगले एकजीव होत नाही तोपर्यंत कट अंड फोल्ड करायचं,,, आता व्हॅनिला इसेन्स, ड्रायफूट घालून परत कट अंड फोल्ड करा,,

  7. 7

    ब्राऊनी चे तयार झालेले बॅटल आता आपण केक टिन मध्ये पसरवून घ्यायचे,, आता दोन तीन वेळा केक टीन ला टॅप टॅप करायचं,,,
    यामुळे एअर बबल्स निघून जातात...

  8. 8

    आता हे मायक्रोवेव कन्वेक्शन मोड मध्ये 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करावे,

  9. 9

    आता आपली ब्राऊनी रेडी आहे, तिला डी मोल्ड करायचे, त्याचा बटर पेपर अलगत काढून घेणे,

  10. 10

    ब्राऊनी आयसिंग साठी बटर आणि चॉकलेट मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटासाठी मेल्ट करून घेणे, आणि चांगले मिक्स करून घेणे, आता ब्राऊनी वर मेल्टेड चॉकलेट घालून एकसार पसरवायचे आहे, ब्राऊनी ही थंड असायला पाहिजे,,

  11. 11

    ब्राउनी ला मनासारखे तुम्ही डेकोरेट करू शकता,, आता आपली रिच ब्रावूनी एकदम खाण्यास तयार आहे,,, हॉट चॉकलेट ब्राऊनी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes