मॅगो मलाई कुल्फी (mango malai kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करून आटवावे व त्यात साखर घालावी. साखर विरघळली की त्यात दूध पावडर मग मलाई घालून चांगले मिक्स करा. मग दूधात वेलची पूड, केशर, काजू/ बदाम/ पिस्ताचे काप घाला व दूध गार करत ठेवा.
- 2
गार दूधात मॅगो प्युरी घालून चांगले मिक्स करा व कुल्फी मिश्रण कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात ओतून फ्रिजरमध्ये 8 तास सेट करण्यास ठेवावे. कुल्फी तयार...🍧
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फटाफट फोडणीचा भात (Quick Phodnicha Bhaat Recipe in Marathi)
- जांभूळ जलजिरा (jhambul jaljeera recipe in marathi)
- सुरळीच्या वड्या (झटपट कुकर मध्ये) (suralichya wadya recipe in marathi)
- मॅन्गो जॅम कुल्फी (Mango Jam Kulfi Recipe in Marathi)
- कलरफुल ऑल इन वन सलाड (colourfull all in one salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12728291










टिप्पण्या