मॅन्गो जॅम कुल्फी (Mango Jam Kulfi Recipe in Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#मॅन्गो रेसिपी

मॅन्गो जॅम कुल्फी (Mango Jam Kulfi Recipe in Marathi)

#मॅन्गो रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
6मोल्ड
  1. 1 लिटरदूध
  2. 150मिली आंबा पल्प
  3. 100 ग्रामसाखर
  4. 1 वाटीफ्रेश क्रिम
  5. 2 टेबलस्पूनमिक्स फ्रूट जॅम
  6. 4 चमचेदूध पावडर असेल तर वापरावी

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम दूध अटवण्यास गॅसवर ठेवावे. मधून मधून हलवावे व साय बाजूला करावी. दूध थोडे आटले की त्यात साखर व दूध पावडर घालून हलवावे व ढवळत रहावे.आंबा घेवून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या पाणी घालू नये.

  2. 2

    एका भांड्यात फ्रेश क्रिम आणि आबांच्या पल्प फेटून घ्यावे.आता दूधाचा गॅस बंद करावा आणि थंड झाल्यावर क्रिम व पल्प चे फेटलेले मिश्रण घालून बिटरने हलवावे.मोल्ड मध्ये मिक्स जॅम मधे मधे टाकावा आणि मिश्रण ओतावे व फ्रिजरला सेट होण्यासाठी ठेवावे.

  3. 3

    भरून फ्रिजरला ठेवावे.तया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes