कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला आलू (masala aloo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला आलू (masala aloo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला आलू (masala aloo recipe in marathi)

Shubhangi Navale
Shubhangi Navale @cook_24299112

#रेसिपिबुक

#रेसिपिबुक

पुढे वाचा

मसाला आलू (masala aloo recipe in marathi)

Shubhangi Navale
Shubhangi Navale @cook_24299112

#रेसिपिबुक

#रेसिपिबुक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनीटे
बटाटे ४
  • 2कांदे
  • ४लसुन पाकल्या
  • 1 इंच आल
  • 1 वाटीओल खोबर
  • कोथींबीर
  • 1 चमचा,धना पावडर
  • 1 चमचा,किचन किंग मसाला
  • अरधा चमचा,हळद
  • मिठ
  • 1 चमचा,लाल तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    लसुन आल खोबर कांदा कोथींबिर वाटण करुन घ्या

    मसाला आलू (masala aloo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेल गरम करुन त्यात मसाला वेलदोडा स्टार फुल तमालपतर लवंग टाकुन परतुन घ्या. नंतर त्यात वाटण टाकून छान परतुन घ्या.नंतर त्यात सगळे मसाले टाका तेल सुटेपरयंत परतुन घेवून त्यात कापलेले बटाटे टाका.

    मसाला आलू (masala aloo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    छान परतुन घेतल्यानंतर त्यात तुम्हाला हव तेवढ पाणी ओतुन झाकन ठेवून २० ते २५ मिनीटे मंद आचेवर शिजवून घ्या.

    मसाला आलू (masala aloo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shubhangi Navale
Shubhangi Navale @cook_24299112
17 जून 2020 15:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या Potato रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
  4. मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
  5. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  1. स्टफ्ड  मिरची (stuffed mirachi recipe in marathi)
  2. भरवा लौकि चटपटीत स्नॅक्स (bharava lauki recipe in marathi)
  3. पनीर स्टफ पराठे (paneer stuffed parathe recipe in marathi)
  4. स्टफ्ड कॅबेज पराठा (stuffed cabbage paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12912134
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close