भरवा लौकि चटपटीत स्नॅक्स (bharava lauki recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#स्टफ्ड
#दिपाली पाटील

भरवा लौकि चटपटीत स्नॅक्स (bharava lauki recipe in marathi)

#स्टफ्ड
#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२-३ जन
  1. 1/2लौकि
  2. 1बटाटा उकडलेला
  3. 1कांदा बारीक कापून घेतलेला
  4. 2 टेबल्स्पूनछोले
  5. 2 टेबल्स्पूनशेंगदाणे भाजलेले
  6. 2 टेबल्स्पूनगोड दही
  7. 1 टेबलस्पून चिंचेची गोड चटणी
  8. 1/2 टेस्पूनतिखट
  9. 1/2जिरे धने मीरे पूड
  10. 1/2चाट मसाला
  11. चवीनुसारसेंधा मीठ
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 टेबल्स्पूननींबू रस
  14. 1 टेबल्स्पूनकॉर्न फ्लोअर
  15. 6-7पापडी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    लवकि ला गोल आकारात कापून घ्यावे नंतर चाकू च्या मदतीने त्याच्या मधातील गर काढून घ्यावे.

  2. 2

    लवकि ला गरम पाण्या मध्ये ६-७ मिनिटे सॉफ्टवेअर पर्यंत उकडून घ्यावे. नंतर चिंमट्या च्या साहाय्याने लवकि ला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे.

  3. 3

    स्टफिंग साठी- एका बाऊल मध्ये कांदा बटाट्याच्या शोले शेंगदाणे इडली चटणी दही सर्वे सुख मसाले निम्बू रस साखर टाकून सर्व एकत्र एकजीव करून घ्या. सारण तयार. एका वाटीमध्ये कोण फ्लावर मध्ये पाणी टाकून लिक्विड तयार करून घ्या.

  4. 4

    आता बनवलेलं सारण लवकि मध्ये स्टॉप करून घ्या आणि कोण फ्लावर माझे एडिट करून शालो फ्राय करून

  5. 5

    दोन्ही साईड ने फ्राय करून घ्या. आणि पापडी नि सजवावे.

  6. 6

    भरवा लवकर चटपटीत स्नॅक्स तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes