पौष्टिक गाजर खिचडी (khichadi recipe in marathi)

#फोटोग्राफी हि डिश मी माझा मुलगा भाज्या खायचा नाही.. स्पेशली गाजर.. म्हणुन हिरव्या मुगाच्या डाळींच्या खिचडी मध्ये गाजर टाकून रंगीत खिचडी तो आवडीने खायचा
पौष्टिक गाजर खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी हि डिश मी माझा मुलगा भाज्या खायचा नाही.. स्पेशली गाजर.. म्हणुन हिरव्या मुगाच्या डाळींच्या खिचडी मध्ये गाजर टाकून रंगीत खिचडी तो आवडीने खायचा
कुकिंग सूचना
- 1
पहिले डाळ तांदूळ 10 मिनिट धुवून भिजत घालावे... मग गॅसवर कुकर ठेऊन त्यात तूप घालावे.. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग जिरे तेज पान लवंग वेलदोडा कलमी घालावी.. मग धुतलेले डाळ तांदूळ त्यात घालून परतावे.. मग हळद, धणे पूड, तिखट, garam मसाला टाकावा... अंदाजाने पाणी घालावे... पाण्याला उकळी आली की कुकर चा झाकण लावावे.
- 2
. कूकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा... (2 फास्ट आणि 1 स्लो गॅसवर).. झाली डिश रेडी.. वरुन कस्तुरी मेथी घालून खायला द्या
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या