गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
किसलेले गाजर, शेंगदाणा पावडर, साखर आणि मीठ मिक्स करावे
- 2
कढईत तूप गरम करावे, त्यात जीरा, हिरवी मिरची आणि हिंग घाला.त्यात गाजर यांचे मिश्रण घालून चांगले ढवळून घ्या आणि गॅस बंद करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजराची कोशिंबीर
#lockdownrecipeHealthy , colorful मस्त गाजराची कोशिंबीर. करायला सोपी व पटकन. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
-
-
-
-
प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे . Shital shete -
-
गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
एकदम सोप्पी कोशिंबीर नी पोष्टीक जर एखाद्याला मुळा आवडत नसेल तर ही नक्की आवडेल . Hema Wane -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
बीट रूट कोशिंबीर (beetroot koshimbir recipe in marathi)
#बीट म्हणजे अतिशय पौष्टिक , हिमोग्लोबीन ,शुगर वजन नियंत्रण.तरी बऱ्याच जणांना ते आडत नाही.माझ्याकडेही तेच पण या साध्या कोशिंबीर ने माझे सगळे टेन्शन गेले.खूप सोपी पण चविष्ट अशी ही कोशिंबीर आता आमच्याकडे आठवड्यातून दोन तीनदा तरी होतेच Rohini Deshkar -
गाजराची कोशिंबीर (gajarachi koshimbir recipe in marathi)
#GA4#week 3 गाजरा मध्ये व्हीटामिन अ भरपूर प्रमाणात असते आरोग्या च्या दृष्टीने गाजर खाने चागले असते Prabha Shambharkar -
-
-
-
बीटाची कोशिंबीर(beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वर ची माझी ३ री रेसिपी आहे, ती म्हणजे बिटाची कोशिंबीर करायला सोपी आणि खायला चटपटीत आणि पोस्टीक, Jyotshna Vishal Khadatkar -
शेवग्याच्या फुलांची कोशिंबीर
#कोशिंबीर स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ,कॅल्शिअम , व्हिटॅमिन ने भरपूर अशी पौष्टीक कोशिंबीर. Preeti V. Salvi -
-
-
फोडणीची गाजराची कोंशिबीर
#फोटोग्राफीगाजराचे आरोग्याला वेगवेगळया प्रकारे फायदे होतात. डोळयासाठी गाजर अधिक फायदेशीर मानले जाते.गाजरात व्हिटॅमिन ए असते. गाजरा मुळे रक्त पण शुद्ध होते. Tina Vartak -
-
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
-
-
-
-
पारंपरिक कोशिंबीर (महाराष्ट्रीयन) (koshimbir recipe in marathi)
महाराष्ट्रात कोशिंबीर डाव्या बाजूला वाढतात.#फोटोग्राफी . Dhyeya Chaskar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12964728
टिप्पण्या