पौष्टिक गाजर खिचडी (khichadi recipe in marathi)

#फोटोग्राफी हि डिश मी माझा मुलगा भाज्या खायचा नाही.. स्पेशली गाजर.. म्हणुन हिरव्या मुगाच्या डाळींच्या खिचडी मध्ये गाजर टाकून रंगीत खिचडी तो आवडीने खायचा
पौष्टिक गाजर खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी हि डिश मी माझा मुलगा भाज्या खायचा नाही.. स्पेशली गाजर.. म्हणुन हिरव्या मुगाच्या डाळींच्या खिचडी मध्ये गाजर टाकून रंगीत खिचडी तो आवडीने खायचा
कुकिंग सूचना
- 1
पहिले डाळ तांदूळ 10 मिनिट धुवून भिजत घालावे... मग गॅसवर कुकर ठेऊन त्यात तूप घालावे.. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग जिरे तेज पान लवंग वेलदोडा कलमी घालावी.. मग धुतलेले डाळ तांदूळ त्यात घालून परतावे.. मग हळद, धणे पूड, तिखट, garam मसाला टाकावा... अंदाजाने पाणी घालावे... पाण्याला उकळी आली की कुकर चा झाकण लावावे.
- 2
. कूकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा... (2 फास्ट आणि 1 स्लो गॅसवर).. झाली डिश रेडी.. वरुन कस्तुरी मेथी घालून खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगर खिचडी (bogar or bhogar khichdi recipe in marathi)
भोगर खिचडीहि पारंपरिक बंगाली डिश आहे.हि पारंपरिक खिचडी दुर्गापूजा मध्ये अष्टमीच्या दिवशी याचा प्रसाद म्हणून दिल्या जातो. मुगाची डाळ, तांदूळ, भाज्या, मसाला घालून हि खिचडी बनवली जाते. सोप्या पद्धतीने कूकरमधे खिचडी बनवली आहे तुम्ही पण बनवा खूप छान लागते. खिचडी फुल वन मिल डिश आहे. पण मी यात भाज्या खूप नाही घातल्या Deepali dake Kulkarni -
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
-
-
वेज कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)
वेज कोफ्ता ही डिश मेन कोर्स मधली आहे... ही डिश पुलाव, नान, पराठा, कुलचा आणि पोळी बरोबर खाऊ शकतो.. Dhyeya Chaskar -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
गाजर मिक्स खिचडी (gajar mix khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी आपण नेहमी साधी च करतो. म्हणजे डाळ तांदूळ आणि काही मसाले घालून शिजवून घेतले की झाली खिचडी..पण मी आज गाजर आणि कोबी आणि थोडे मसाले घालून केली आहे खिचडी.... Kavita basutkar -
मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋 Madhuri Watekar -
म्हसुर खिचडी (mysore khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkम्हसुर खिचडी आमच्या कडे आवडीचा पदार्थ नेहमी मुगाच्या डाळीची कींवा तुरिची खिचडी बनवतात पण माझी आई कोकणातले असल्याने तिथे नेहमीच मसुरीची खिचडी बनवतात Deepali dake Kulkarni -
दुर्वांकूर खिचडी (durwankur khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफीपुण्याला उन्हाळ्यात माहेरी गेली की दुर्वांकूर मधे जेवायला नाही गेलो असे होतच नाही.. तिथला आमब्याचा रस आणी खिचडी अप्रतीम... तोच हा प्रयत्न.. Devyani Pande -
नामदेव खिचडी (namdew khichadi recipe in marathi)
# रेसिपीबुक #week4नामदेव खिचडी नाव मजेशीर वाटत न मी जेव्हा मेनू कार्डवर वाचलं तेव्हा मला खूप उत्सुकता होती की काय असेल हा पदार्थ औरंगाबाद जवळ अजंठा एलोरा ला जाताना आपल्याला छोटे धाबे लागतात मी तिकडेच नामदेव खिचडी खल्ली मागवली खरी पण खाई पर्यंत जरा भितीच वाटत होती सगळ्यांनी मला आधीच सांगितलं होतं की जर आवडली नाही तुला एकटीला संपवावी लागेलऑर्डर दिल्यावर दहा मिनिटात खिचडी हजर मी त्यांना म्हटलं की तुमच्या तर कुकरच्या शिट्टी चा आवाजही नाही आला तो म्हणाला मॅडम खिचडी तयारच असते मी म्हटलं शिळी नको मला तर मग खोदून खोदून त्याला रेसिपी विचारली घरचे सगळे चिडले होते आणि माझा नेहमीचा कुठे काही पदार्थ आवडला की मी लगेच रेसिपी विचारते काही विशेष नाही वरण-भात मिक्स करून वरती मस्त बटर ची फोडणी देऊन खिचडी तयार करतात पण मी यात भाज्या पण टाकल्या म्हणजे ही फुल एक मिल होता हे खाल्ला की जेवायची गरज नाही बरोबर नागली म्हणजे नाचणीचा पापड असतं मस्त लागते खिचडी करून नक्की बघा. Deepali dake Kulkarni -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
नैवेद्याची खिचडी (khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी २भारत हा उत्सव,श्रद्धा यांचा मिलाप असलेला देश आहे. जितकी विविधता भाषा, पोशाख तितकीच विविधता श्रद्धास्थानांमध्येही आढळते. विविध जाती-जमातीच्या नागरिकांची श्रद्धास्थानं भारतभर विखुरलेली आहेत. या प्रत्येकाच्या प्रथा-परंपराही खूप भिन्न आहेत. श्रद्धा,भक्तीभावही अपार. तर अशा या श्रद्धास्थानांची प्रतीकं म्हणजेच भारतातील विविध देव-देवतांची मंदिरं. अतिप्राचीन, मध्यमयुगीन आणि समकालीन मंदिरांचा हा देश. षोडपचारे पूजन,अभिषेक,आरती यानंतर वेळ येते ती नैवेद्याची. भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. बहुतेक मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते. म्हणूनच प्रसादाच्या पदार्थांमध्ये भरपूर विविधता आढळते. बहुतेक मंदिरांमध्ये नैवेद्यासाठी बिना कांदा लसूण खिचडी बनवली जाते. प्रसाद म्हणून ती भक्तांना दिली जाते. आज मी ओडीसाच्या मंदिरांमध्ये नैवेद्य म्हणून जी खिचडी बनवली जाते त्याची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
खिचडी (मोड आलेल्या मेथीदाण्याची) (khichadi recipe in marathi)
#GA4 #week7 (खिचडी किवर्ड वापरून केलेली रेसिपी )हि खिचडी खुपच छान लागते तुम्ही करून बघा नि गरमागरम खा .बाळंतीणी साठी उत्तम पर्याय . Hema Wane -
-
मूग डाळ खिचडी
#फोटोग्राफीही खिचडी तिन्ही ऋतू मध्ये खाऊ शकतो... खूप छान लागते.... 😊 नक्की करून आस्वाद घ्या. 😊 😊 Rupa tupe -
फाडा खिचडी - दलिया खिचडी - चविष्ट आणि पौष्टिक खिचडी - तांदूळ न वापरता
#फोटोग्राफी#खिचडीफाडा खिचडी हा लोकप्रिय गुजराती प्रकार आहे. महाराष्ट्राच्या काही भागात सुद्धा ही खिचडी केली जाते. ह्यात गव्हाचा रवा (दलिया), मूग डाळ आणि भाज्या घालतात. तांदूळ अजिबात नसतो. ज्यांना तांदूळ वर्ज्य आहे त्यांच्यासाठी, मधुमेही लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सर्वांनाच हा चविष्ट खिचडीचा प्रकार आवडेल. ही खिचडी करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मी ही रेसिपी वापरते. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्यात मिळणारे ताजे दाणे घालू शकता. फक्त सगळ्या भाज्यांचे एकत्रित प्रमाण दलिया आणि मूग डाळीपेक्षा जास्त असावं. मी ह्यात कांदा घालत नाही. तुम्ही पाहिजे असल्यास कांदा उभा चिरून बाकी भाज्यांबरोबर किंवा तेलावर परतून घालू शकता. गरमागरम फाडा खिचडी साजूक तूप आणि कढीसोबत अप्रतिम लागते. Sudha Kunkalienkar -
गुजराती काठियावाडी मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#recipe4#khichdi आपल्या भारतीयांच्या जेवणात तांदळाला म्हणजेच भाताला खुप महत्व आहे.कारण भात हा कार्बोहायड्रेट चा चांगला स्त्रोत आहे.रोज भात खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि immunity वाढते.पण भाताला स्वताची विशेष चव नसल्याने त्यात विविध भाज्या,मसाले टाकुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात.जसे की खिचडी...अनेक प्रकारानी बनवतात.तर यामधूनच मी केली आहे गुजराती काठियावाडी मसाला खिचडी...अतिशय पौष्टीक..GA4 पझल मधुन खिचडी हा वर्ड घेऊन रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
भोगेर-खिचडी
#pf hoot फोटोग्राफी--ही खिचडी दुर्गापूजेसाठी केली जाते. या बरोबर लबाडा भाजी ,टोमॅटो चटणी करण्याचा प़घात आहे, मी काही वेगळ करण्याचा प़यत्न केला आहे. चव अप़तीम आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. बी-पाँजिटिव्ह.............. Shital Patil -
स्वामीनारायण मंदिर प्रसादी गुजराती खिचडी (gujarathi khichadi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात आज मी तुमच्यासाठी गुजराती वाघरेली खिचडीची रेसिपि आणली आहे. ही खिचडी स्वामीनारायण मंदिरात प्रसाद म्हणून सुद्धा वाटतात. करायला सोपी, पौष्टिक आणि फारच चविष्ट लागते ही खिचडी. चला तर रेसिपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
पातेल्यातील सुटी खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7# खिचडीखिचडीही बऱ्याच प्रकारांनी केली जाते पण आजही मी साधी हिरवी मुगाची डाळीची मोकळी खिचडी केलेली आहे. Gital Haria -
मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडी (moongachya dalichi khichdi recipe in marathi)
#pcr# मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडीपोस्टीक झटपट होणारी आणि पोट भरणारी वरून मस्त साजूक तूप आणि आवडीप्रमाणे सलाड Gital Haria -
मसुर मसाला खिचडी (masoor masala khichadi recipe in marathi)
#GA4 #Week7#खिचडीगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक7 खिचडी हे की-वर्ड मी सिलेक्ट करून मसुर खिचडी बनवली हि रेसिपी माझ्या आईची आहे. Deepali dake Kulkarni -
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
-
व्हेज खिचडी (veg khichadi recipe in marathi)
#GA4 #week7लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही कधी कधी साधी खिचडी आवडत नाही... मग त्याच्या मध्ये काहीतरी बदल करून घेतला आणि चव बदलली, कि ती खावीशी वाटते... मी मग संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून खिचडी बनवित असते. ती ही व्हेज खिचडी! पचायला हलकी आणि चवदार, अशी खिचडी, लहान मोठ्यांना सगळ्यांसाठी ,चांगली आहे.. सहसा संध्याकाळच्या वेळेला जर खिचडी केली तर चांगलेच... आणि आजारी व्यक्तींसाठी तर एकदम छान! यात तुरीच्या डाळी ऐवजी, इतर डाळींचा ही वापर आपण करू शकतो... Varsha Ingole Bele -
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley
More Recipes
टिप्पण्या