सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)

#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshah
This no yeast, no oven cinnamon rolls recipe is really amazing and tasty!!! Thank you neha ma'am for this amazing recipe.

कुकिंग सूचना
- 1
मैद्याच्या पीठात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर घालून मिक्स करावे. त्यात दही आणि बटर घालून मळून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
सिनॅमन फिलींगसाठी ब्राउन शुगर, दालचिनी पावडर, बटर घालून मिक्स करावे.
- 3
कढईत तळाशी मीठ घालून त्यावर स्टँड ठेवावा आणि १०-१२ मिनिटे मिडीअम हीटवर प्रिहीट करून घ्यावे.
- 4
पीठाचा गोळा चौकोनी आकारात लाटून घ्यावा. त्यावर फिलिंग समप्रमाणात घालून रोल करून हार्टच्या आकारात बनवून घ्यावेत.
- 5
प्रिहीटेड कढईत प्लेटला बटर लावून त्यावर रोल्स ठेवून मिडीअम हीटवर १५-२० मिनिटे बेक करून घ्यावे. सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या