गव्हाची खीर (gahu kheer recipe in marathi)

Siddhi Nar @cook_24541191
गव्हाची खीर (gahu kheer recipe in marathi)
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13416545

गहू तूप टाकहयुंन भाजयुन घायवे
नंतर मिक्सर मधून फ़िरयुन घायवी थोडे जडसार वाटावे
टोपात ग्लास भर पाणी घ्ल्युन मिक्सर मदले वाटले ते कड काडयून घायवे
नंतर वेलची पावडर, ड्रायफ्रूट, ओला नारळ किस, दुध घालून एज्यून 5 मिनिट शिज्यूं दयावे
आपली गयू खीर तयार
कॉपी केले
More Recipes

टिप्पण्या (3)