खतखतं (khatkhat recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#shravanqueen
#cooksnap
Deepali Dake Munshi

खतखतं (khatkhat recipe in marathi)

#shravanqueen
#cooksnap
Deepali Dake Munshi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2स्वीट कॉर्न
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 1/2 वाटीलाल भोपळा
  4. 1/2 वाटीदोडके
  5. 1बटाटा
  6. 1गाजर
  7. 1/2 वाटीफ्लॉवर
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1/2 वाटीओला नारळ
  13. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  14. 4-5काळीमिरी
  15. चिमूटमीठ
  16. कोथिंबीर
  17. 4-5कढीपत्त्याची पाने
  18. 1/2टोमॅटो
  19. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र तयार ठेवावे.मिक्सर मधून ओले खोबरे चिंचेचा कोळ काळीमिरी पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    सर्व भाज्या चिरून घ्याव्या.एकीकडे कणसाचे काप करून शेंगदाणे सोबत कुकर मध्ये 2 शिट्टी शिजवून घ्यावे. आता पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी,हळद,हिंग ची फोडणी घालावी व क्रमाने कढीपत्ता, हिरवी मिरची, बटाट्याच्या फोडी, गाजर, फ्लावर घालून छान परतावे.त्यानंतर इतर भाज्या सुद्धा ॲड करून वाफेवर होऊ द्याव्या.आता त्यामध्ये शिजवलेले कणीस,शेंगदाणे व नारळाची पेस्ट घालून पुन्हा एकदा छान हलवून मीठ घालून वाफेवर होऊ द्यावे.

  3. 3
  4. 4

    नारळाची पेस्ट सर्व भाज्यांमध्ये मुरल्यावर थोडेसे पाणी घालून एक-दोन उकळ्या आल्यावर गॅस बंद करावा. खतखतं तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes