कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक
#Week9
#फ्युजन रेसिपीज
मामुल हा प्रकार अरेबियन लोकांकडून आलेला आहे,
मामुल अतिशय रीच रेसिपी आहे,
वेगवेगळे ड्रायफ्रूट्स मेवा घालून कुकीज तयार केली जाते ,
मी फक्त पेंड खजूर चा वापर केलेला आहे,
मी या रेसिपीला मोदकाचे स्वरूप दिलेला आहे,
इंडियन, अरेबियन असा फ्युजन प्रकार मी केलेला आहे,,
अतिशय चविष्ट आणि सुंदर रेसिपी आहे ही..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपमैदा
  3. 1/2 कपपिठी साखर
  4. 1/4 कपमिल्क पावडर
  5. 1/4 कपतूप
  6. 3 टेबल स्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनईस्ट पावडर
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. 1 पिंचमीठ
  10. 1 टीस्पूनविलायची पावडर
  11. फिलिंग भरण्यासाठी
  12. 20पेंड खजूर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50 मि
  1. 1

    आठ किंवा दहा तासापूर्वी रव्यामध्ये तेल, मीठ आणि तूप हे चांगले मिक्स करून ठेवून द्यावे, कारण रवा हा तुपा, तेलामध्ये मुरला पाहिजे,,

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आठ ते दहा तासानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये मैदा, विलायची पावडर, साखर, मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यावे, हाफ कप कोमट पाण्यामध्ये ईस्ट आणि साखर घालून मिक्स करून ठेवावे 15 मिन साठी, पंधरा मिनिटांनी या ईस्ट च्या पाण्याने रवा मैदा साखर चे मिश्रण चांगल भिजवून घ्याव, पीठ जसे भिजवतो तसे घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असा गोळा व्यवस्थित मळून घ्या,, 30 मिनिटासाठी रेस्ट साठी ठेवून द्यावे झाकून,

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पेंड खजुराच्या बिया काढून घ्याव्या, आणि ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यावे स्टफ करायसाठी, आता रव्या मैदाने मैद्याच्या मिश्रणाची छोटी पाती हातावर तयार करून त्यामध्ये पेंडखजुर ची गोळी घालून बंद करून घ्यावे,

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आणि मोदकाच्या पात्र मध्ये घालून त्याला मोदकाचा आकार द्यावा

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता कन्वेक्शन मोडवर वन फिफ्टी डिग्रीवर वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करून घ्यावेत हे मामुल मोदक,

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता हे मामुल मोदक तयार झालेले आहेत छान आगळावेगळ अरेबिक मामूल, इंडियन मोदक असे फ्युजन तयार केलेले आहेत, अतिशय सुंदर आणि चविष्ट रेसिपी आहे करून बघा तुम्ही माझ्या घरी सगळ्यांना आवडली,

    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    अरेबियन मामुल मोदक (arabian mamul modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
16 ऑगस्ट 2020 17:49 रोजी

टिप्पण्या (3)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
17 ऑगस्ट 2020 02:44
👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इंडोनेशीयन सेराबी स्टफ्ड पॅनकेक (Indonesian serabi stuffed pancake recipe in marathi)
  2. खाकरा विथ दही कोशिंबीर डीप (khakhra recipe in marathi)
  3. गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
  4. ब्रेड सुशी चाट (bread sushi chaat recipe in marathi)
  5. व्हेज केसडीला (veg quesadilla recipe in marathi)
  1. डाळ ढोकळी सिझलर (daal dhokli sizzler recipe in marathi)
  2. खतखतं (khatkhat recipe in marathi)
  3. व्हेज कोल्हापुरी पास्ता (veg kolhapuri pasta recipe in marathi)
  4. गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13435348
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close