तिरंंगा ग्रील्ड सँन्डविज विथ पफ् राइस (grilled sandwich with puff rice recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
तिरंंगा ग्रील्ड सँन्डविज विथ पफ् राइस (grilled sandwich with puff rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुरमुरे तीन वेगवेगळ्या बाऊल मध्ये काढून घेणे. एकेका बाऊल मध्ये प्रत्येकी शेजवान साँस हिरवी चटणी मलई +मिरी पूड टाकून मिश्रण तयार करून घ्यावे. चवीनुसार मीठ टाकणे.
- 2
नंतर प्रत्येकी एक ब्रेड घेऊन त्यावर सारण घालून चीज किसून घालावे. दुसरा ब्रेड त्यावर ठेवून ग्रील्ड मशिन मध्ये किंवा तव्यावर भाजून घ्यावे. गरम सँन्डविज सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13459667









टिप्पण्या