रुबी मोदक (ruby modak recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
रुबी मोदक (ruby modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक पॅन मध्ये तूप टाका.आता तुपावर ब्रेड च चुरा गुलाबी होई पर्यंत भाजून घ्या.
- 2
आता यात खोबऱ्याचा किस टाका.चांगला भाजून झाल्यावर त्यात दूध घाला.एक वाफ येऊ द्या.आता यात पिठीसाखर मिसळा.त्यात वेलची जायफळ पूड घाला.आता हे सर्व एका ताटलीत काढून घ्या.
- 3
आता थंड झालेल्या मिश्रणाचे हातांनी पुरी सारखा आकार द्या.थोडे खोलगट करून त्यात डाळिंबाचे दाणे भरा.नंतर त्याला मोदकाचा आकार द्या.डाळिंबाच्या दण्याने मोदक सजवा.सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पान खजूर मोदक (pan khajoor modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकहे मोदक पारंपारिक मोदकांपेक्षा वेगळे आहे. हे मोदक बनवताना आपण गॅसचा वापर केलेला नाही. Shilpa Limbkar -
मॉडर्न बाप्पाला पनिर चीजचे मोदक (paneer cheese modak recipe in m
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
बेसनाचे मोदक (besanache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक म्हटलं कि तळलेले , उकडलेले, खव्याचे मोदक आवडतात. बेसनाचे लाडू सर्वानाच आवडतात म्हणून बेसनाचे मोदक बनवले. Deepali Amin -
शेवया मोदक (shewaya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आज मी बाप्पाजींसाठी शेवयाचे मोदक बनविले आहे . Arati Wani -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाधारणपणे सात ते आठ दिवस टिकणारा मोदकाचा हा प्रकार बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या हातावर प्रसाद म्हणून द्यायला खूप छान पर्याय आहे. मुख्य म्हणजे चे दुधाने भिजवल्यामुळे या मोदकाचा रंग मोहक तर होतोच पण चवीला सुद्धा एक खुसखुशीतपणा येतो आणि गुळखोबर्याची चव म्हणजे काय सोने पे सुहागा.. Bhaik Anjali -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पासाठी रव्याचे मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट. Swayampak by Tanaya -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
ड्रायफ्रुट पोमोग्रानेट मोदक (dry fruit pomegranate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post२० Meenal Tayade-Vidhale -
मिल्कमेड मोदक (milkmaid modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Surekha vedpathak -
-
खमंग दाणे व गुळाचे मोदक (dane -gulache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Varsha Pandit -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
-
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
मुगाचे मोदक (mugache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10# मोदक#गणेश चतुर्थी स्पेशल#मोदक रेसिपीमी बाप्पा साठी रोज वेगवेगळे मोदकाचे प्रकार करून नेवैद्य करते. त्या तील एक मूग मोदक. Shubhangi Ghalsasi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
इन्स्टंट मोदक शुगर लेस (sugar free instant modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Girija Ashith MP -
उकडीचा मोदक (ukdicha modak recipe in marathi)
#KS1#उकडीचा मोदककोकण म्हटले की मोदक सोल कढी आंबोळी पदार्थ डोळ्यासमोर येतात.आज चतुर्थी उकडीचा मोदक करून बघितला . छानच जमला हे समाधान कूक पॅड मुळे मिळाले.थँक्यू कुक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम या सुंदर थीम करिता. Rohini Deshkar -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
-
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
पाच फळाचे मोदक (pach falanche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेश चतुर्थी ला पाच फळाचे नैवैद्य दाखवतो. ह्याच ५ फळाचे रस काढून मोदक बनवले आहेत Kirti Killedar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13460629
टिप्पण्या