आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
आप्पे रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण तुम्ही तांदूळ, आणि उडीद डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. चार-पाच तास भिजण्यासाठी ठेवा. आणि त्यात मेथी दाणे टाका.नंतर मिक्सर मधून वाटून घ्या. आता हे बेटर फरमंट होण्यासाठी रात्रभर ठेवा.
- 2
फर्मेंट झालेल्या बॅटर मध्ये तुम्ही चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करून घ्या.आता एका तडका पॅनमध्ये तुम्ही तेल टाकून त्यात,जिरे,मोहरी,आणि कढीपत्ता टाकून द्या.
- 3
आणि हा तडका आपण नंतर बॅटरमध्ये टाकू आणि मिक्स करून घेऊ. आता पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल लावून घ्या. आता आप्पे पॅनमध्ये हे बेटर घालून आप्पे बनवून घ्या.
- 4
दोन्ही बाजूने गोल्डन कलर चे झाल्यावर तयार आहेत आपले टेस्टी आप्पे. ग्रीन चटणी बरोबर खायला सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13528086













टिप्पण्या