आप्पे (appe recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week11
आप्पे रेसिपी

आप्पे (appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
आप्पे रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 3 वाटी तांदूळ
  2. 1 वाटी उडीद डाळ
  3. 1 टीस्पून मेथीदाणे
  4. गरजेनुसार मिठ
  5. 1बारीक चिरलेला कांदा
  6. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  7. 1बारीक चिरलेला सिमला मिरची
  8. 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
  9. तडका देण्यासाठी.
  10. 5-10कढीपत्त्याची पाने
  11. 1 टिस्पून जिरे
  12. 1 टिस्पून मोहरी
  13. 3हिरवी मिरची
  14. 1 चमचा तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण तुम्ही तांदूळ, आणि उडीद डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. चार-पाच तास भिजण्यासाठी ठेवा. आणि त्यात मेथी दाणे टाका.नंतर मिक्सर मधून वाटून घ्या. आता हे बेटर फरमंट होण्यासाठी रात्रभर ठेवा.

  2. 2

    फर्मेंट झालेल्या बॅटर मध्ये तुम्ही चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करून घ्या.आता एका तडका पॅनमध्ये तुम्ही तेल टाकून त्यात,जिरे,मोहरी,आणि कढीपत्ता टाकून द्या.

  3. 3

    आणि हा तडका आपण नंतर बॅटरमध्ये टाकू आणि मिक्स करून घेऊ. आता पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल लावून घ्या. आता आप्पे पॅनमध्ये हे बेटर घालून आप्पे बनवून घ्या.

  4. 4

    दोन्ही बाजूने गोल्डन कलर चे झाल्यावर तयार आहेत आपले टेस्टी आप्पे. ग्रीन चटणी बरोबर खायला सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes