कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#पॅनकेक

#पॅनकेक

पुढे वाचा

डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#पॅनकेक

#पॅनकेक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमैदा
  2. 1/2मिल्क पावडर
  3. 2 टीस्पूनमध
  4. 1/2 टीस्पूनसोडा
  5. 1 टीस्पूनतेल
  6. 2 टेबलस्पून साखर
  7. आवश्यकतेनुसार दूध
  8. चॉकलेट सिरप बनवण्यासाठी साहित्य
  9. 2 टीस्पूनचॉकलेट पावडर
  10. 3-4 टीस्पूनचॉकलेट मेल्ट
  11. 2 टीस्पूनदुध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    साहित्य: मैदा, मिल्क पावडर, साखर, सोडा, मध, दुध, तेल,

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात 1वाटी मैदा, 1/2 वाटी मिल्क पावडर, आवश्यकतेनुसार साखर, 1/2 टीस्पून सोडा, 2 टीस्पून मध, हे सर्व मिक्स करुन घेणे.

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात आवश्यकतेनुसार दुध आणि 1 टीस्पून तेल घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. गुठळ्या राहु देऊ नका. आता आपण पेस्ट तयार करू. एका वाटी मध्ये 2 टिस्पून चॉकलेट पावडर, 3-4 टीस्पून चॉकलेट मेल्ट, 2 टीस्पून दुध टाकून मिश्रण एकजीव करून घेणे.

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नाॅनस्टीक पॅन गरम झाल्यावर तेलाचा हात फिरवून टिशू पेपरने पुसून घेणे. मग हे पॅनकेक मिश्रण घालुन. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. असे सर्वे पॅन केक तयार करा.

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एक प्लेट घेऊन त्यावर पॅनकेक ठेऊन चॉकलेट सिरप लावून घेणे. पुन्हा एकदा दुसरा पॅनकेक ठेवून त्यावर चॉकलेट सिरप लावून घेणे. अशाप्रकारे सर्व पॅनकेक तयार करून घेणे.

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तुम्हाला हवे तसे डेकाॅरेट करा.

    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
30 ऑगस्ट 2020 03:46 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Sangita Agrawal
Sangita Agrawal @cook_24418327
01 सप्टेंबर 2020 14:20
Its really suparb 👏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
  2. आम्रखंड मोदक (amrakhanda modak recipe in marathi)
  3. चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
  4. रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
  5. शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
  1. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  2. दाल मखनी आणि नान (dal makhani ani naan recipe in marathi)
  3. तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
  4. आप्पे (appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13529488
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close