झटपट आप्पे (appe recipe in marathi)

Priyanka Sudesh @cook_22358434
#रेसिपीबुक #week11
झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची, कांदा, दही आणि १ टेबलस्पून पाणी घालून मिक्स करावे. ५-७ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर १ टेबलस्पून पाणी, मीठ आणि खायचा सोडा घालून मिक्स करावे.
- 2
तव्यावर तेल घालून त्यावर छोट्या चमचाच्या साहाय्याने आप्पे बनवून घ्यावेत. हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13537700

टिप्पण्या