तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे (tandul ani mishradal appe recipe in marathi)

Seema Mate @cook_22805348
तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे (tandul ani mishradal appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवा.
- 2
पाच ते सहा तासानंतर डाळी तसेच तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 3
आता वाटलेले मिश्रण रात्रभर फरमेट करण्यासाठी ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी मिश्रण छान फरमेट (आंबलेलं) झालेलं असेल.
- 4
आता त्यात बारीक चिरलेला कांदा, तसेच मिरची आणि लसूणचं जाडसर वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, तसेच मीठ घालून एकाच दिशेने छान फेटून घ्या.
- 5
आता आप्पेपात्र गॅसवर ठेवून, त्यात तेल घाला व आप्पेपात्रात मिश्रण घालून आप्पे तयार करून घ्या. गरम गरम अप्पे नारळ अथवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व पौष्टिक असे हे आप्पे होतात Charusheela Prabhu -
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
मिश्र डाळीचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीpost2 Nilan Raje -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊 Deepti Padiyar -
-
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain -
-
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
मिश्र डाळींचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पूर्ण श्रावण महिना गोड खाऊन खूप कंटाळा आला होता व ह्या आठवड्यातील थीम पण अशीच होती आप्पे करण्याची त्यामुळे खूप छान वाटलं व करायला पण मज्जा आली.. Mansi Patwari -
-
मुगाचे आप्पे (moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Varsha Pandit -
मिश्र डाळीचे व्हेज अप्पे (mishradal veg appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा दक्षिणेकडचा पदार्थ असला तरी आता सर्व ठिकाणी हा पदार्थ केला जातो. एक तर हा पदार्थ खूप कमी तेलामध्ये होतो आणि मुलांना तर तो खूपच आवडतो. यामध्ये मी आपे से बेटर रात्रभर परमिट करण्यासाठी ठेवले असल्यामुळे यामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज लागत नाही. त्यामुळेच हे आप्पे खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनतात. यामध्ये मी व्हेजिटेबल घालूनही आप्पे बनवलेले आहे त्याच्यामुळे ते अजूनच पौष्टिक होतात मिश्र डाळीचे पौष्टिक असे हेवी जपे तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
-
तादंळाचे आप्पे (tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे रेसिपीतादंळाचे आणि उडीद डाळ यांच्या पिठाचे आप्पे आणि सोबत मटकी मोडाचा झणझणीत रस्सा सोबत कच्चा बारिक चिरलेला कांदा खूप मस्त लागतो. ओल्या खोबर्याची चटणी दही घालुन घ्यावी सोबत म्हणजे ब्रम्हानंदी टाळी. Supriya Devkar -
-
-
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
-
-
-
आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मला आजही आठवतं लहानपणी माझ्या आई दर रविवारी काहीना काही नवीन पदार्थ बनवायची. तेव्हा तिने बनवलेली आप्पे ही रेसिपी आमची सगळ्यांची फेव्हरेट झाली. तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
अंकुरित मटकी आणि मूग डाळीचे अप्पे (matki ani moong dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 # अप्पे. मी हे अप्पे मोड आलेल्या मटकी पासून व मुगाच्या डाळीपासून केलेले आहेत. एक हेल्दी, स्वादिष्ट अशी डिश तयार होते. चला तर मग बघुया... पौष्टिक अप्पे... Shweta Amle -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
-
मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे आणि मसाला डोसा (Appe -Masala Dosa Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes Sampada Shrungarpure -
पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजअतिशय पौष्टिक, आणि यातून भरपूर प्रथिने मिळतात, त्यात मिश्र डाळी आहेत.सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.आपल्या आहारात डाळी असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.मेथी दाणे :-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. Sampada Shrungarpure -
मिक्स डाळ तांदूळ आप्पे (mix daal tandool appe recipe in marathi)
#Trending recipe Manisha Shete - Vispute -
आप्पे आणि चटणी (appe ani chutney recipe in marathi)
#bfrदिलखुष करणाऱ्या साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मधली ही आणखी एक आवडती डीश "आप्पे"😋😋!! इडली,डोसा,उत्तप्पा,मेदूवडा,अप्पम् आणि आप्पे दररोज खायला मिळाले तरी कंटाळा येणार नाही इतके हे सगळे पदार्थ माझ्याकडे प्रिय आहेत.आदल्या दिवशीच उद्याच्या ब्रेकफास्ट साठी करायचे ठरवल्यास व्यवस्थित फरमेंट करुन अगदी छान जाळीदार,हलके आणि मस्त टेस्टी आप्पे होतात.मला इन्स्टंट काही करणे फारसे नाही आवडत...मग ती चव आणि spongynessयेत नाही.ते अगदी भज्याप्रमाणे लागते.त्यात भरपूर सोडा/इनो घालावा लागतो.तेही नाही आवडत...त्यामुळे असे नैसर्गिकरित्या आंबवलेले पीठ करुनच हे पदार्थ करणे आवडते.बघा,तुम्हीही असे आप्पे करुन.... Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13540259
टिप्पण्या (2)