कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
कुकिंग सूचना
- 1
नारळाचे दूध काढून घ्यावे,मग यात साखर घालून घेणे, थोडं गरम करून त्यात कानफ्लोअर घालून शिजवून घ्यावे.हे क्रिम आठ दिवस टिकतं.
- 2
एक कप मैदा, नारळाचे क्रिम१/२कप, नारळाचे चव जो उरतो तो गरम करून एक चमचा, घ्यावे
- 3
मग हळूहळूदूध घालून घेणे,यात बेकींग पावडर, सोडा आणि मीठ घालून मिक्स करावे, वेनिला इसेन्स घालून घेणे.तवा गरम करून त्यावर तूप लावून घ्यावे.मिश्रण त्यावर घालून घेणे.
- 4
टूटी फ्रुटी लावून घ्यावे, नको असेल तर नका वापरू.चांगले शिजवून घ्या.
- 5
गरमागरम सर्व्ह करा. हे खूप गोड नाही होत त्यामुळे चहा बरोबर पण छान लागतात.लहान आकाराचे केले आहेत टिफीन मध्ये देता येतात.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13559299












टिप्पण्या (2)