चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैद्यात मीठ टाकून पीठाचा गोळा भिजवून घेणे.
- 2
नंतर कढईत तेल टाकून तेलात चिरुन ठेवलेले लसूण आलं मिरची परतून घेणे. नंतर त्यात किसलेल्या भाज्या परतून घेणे, त्यात चवीनुसार मीठ आणि मिरी पूड टाकून पाच मिनीटे परतून घेणे.थोडे थंड झाल्यावर त्यावर चीझ किसून घालावे. हे झालं स्टफिँग तयार.
- 3
मैद्याची छोटी पुरी लाटून त्यात १ चमचा स्टफिँग भरून चित्रात दाखविल्याप्रमाणे आकार देणे.
- 4
याप्रमाणेच सर्व मोमोज तयार करून घेणे. नंतर स्टीमर मध्ये किंवा चाळणीत मोमोज १० मिनीटे वाफवून घेणे
गरम मोमोज मोमोज चटणी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13575211















टिप्पण्या