कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week1 #Potato हा keyword वापरून मी हे veg हाॅट डाॅग्स् बनवले आहेत... 😍😋

#GA4 #Week1 #Potato हा keyword वापरून मी हे veg हाॅट डाॅग्स् बनवले आहेत... 😍😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  • 2उकडलेले बटाटे
  • 4 टेबलस्पूनकॉर्न फ्लावर
  • 3 चीझ क्यूब्स्
  • 1/2कप पॅनको ब्रेड क्रम्स
  • 1 टेबलस्पूनमैदा
  • 1 टीस्पूनमिक्स हर्ब्स
  • 1 टीस्पूनपिझ्झा ऑरेगानो
  • 1 टीस्पूनगार्लिक पावडर
  • 1/8 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1 टीस्पूनमिरपूड
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • 9टूथपीक
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घ्यावेत आणि थंड झाल्यावर मॅश करून घ्यायचे. त्यात मिरपूड, गार्लिक पावडर, बेकिंग पावडर, मिक्स हर्ब्स्, पिझ्झा ऑरेगानो, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. आणि मग त्याचे नऊ समान भाग करून ठेवा.

    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता चीझचे तीन भाग करा. प्रत्येक भागात टूथपीक घुसवून घ्यायची आणि त्यावर बटाट्याच्या मिश्रणाचे कोटींग करून ठेवायचे. दुसरीकडे मैद्यामध्ये थोडे पाणी घालून पातळ बॅटर करून ठेवायचे आणि एका ताटात ब्रेड क्रम्स काढून ठेवायचे.

    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता जेव्हा खाणार असाल तेव्हा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे. मग टूथपीकला पकडून पोटॅटो डाॅग्स् मद्याच्या बॅटरमधे घोळवून मग ब्रेड क्रम्समधे घुसळून लगेच गरम तेलात सोडायचे. तेल जास्त गरम करू नये नाहीतर लगेचच करपते. असे सगळे हाॅट डाॅग्स तळून घ्यावेत.

    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
19 सप्टेंबर 2020 20:14 रोजी
Pune

टिप्पण्या (2)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
20 सप्टेंबर 2020 09:42
मस्तच
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. पंजाबी छोले कुलचे (chole kulche recipe in marathi)
  2. मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
  3. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. गाजराची बर्फी
  5. ब्रेड सॅन्डविच (bread sandwich recipe in marathi)
  1. पोटॅटो नेस्ट (potato nest recipe in marathi)
  2. अंडा लपेटा (anda lapeta recipe in marathi)
  3. स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
  4. टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13607704
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close