स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)

सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधी
आहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल..
स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधी
आहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारली सोलून आतली बी काढून घ्यावी,जास्त नाही सोलयची कर कोवळी असतील तर सोलायची गरज पण नाही..
एक मोठ्या वाटी मध्ये पाणी घालून त्यात थोडे मीठ घालून कारली त्या मध्ये १/२ तास भिजत घालावी. - 2
मिक्सर मधून सुख खोबरे,शेंगदाणे,लसूण, आले,कोथिंबीर,जिरे घालून वाटून घ्या (पाणी न टाकता),एक प्लेट मध्ये १ कांदा बारीक चिरून,तयार वाटण घालून त्या मध्ये हळद,लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्या,त्या मध्ये भाजलेले बेसन,गुळ,एक चम्मच तेल घालून मिक्स करून घ्या. कारली मध्ये भरण्या साठी मसाला तयार आहे.बटाट्याचे काप करून घ्या.
- 3
आता भिजत ठेवलेली कारली ला मिठाच्या पाण्यातून बाहेर काढून घेऊया,काढताना दोन्ही हाताने जरा पिळून घ्यावे त्यातील पाणी काढून घ्यावे.
तयार मसाला कारली मध्ये भरून घ्या,थोडा मसाला उरला पाहिजे इथपण भरा, गॅस वर कढई गरम करून घ्या त्या मध्ये तेल घालून घ्या तेल गरम झाले की जिरे घाला,१ कांदा बारीक चिरून घाला छान परतून घ्या,कांदा लालसर होत असला की त्या मध्ये लाल तिखट,हळद,कांदा लसूण मसाला घालून परतून घ्या,उरलेला मसाला घालून मिक्स करून घ्या, - 4
साईड ने तेल सुटले की मग भरलेली कारली घालून छान एकजीव करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या R.s. Ashwini -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
कारले फा़य मसाला (karale fry masala recipe in marathi)
#पश्चिम-औषधी, अनेक रोगांवर गुणकारी अशी कारले मसाले........ लहान मुलांना आवडणारी भाजी. Shital Patil -
रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)
#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ? Mangal Shah -
कारल्याची भाजी(चिंच गुळ घालून) (karlyachi bhaji recipe in marathi)
#कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी कडू ते कडूच. असा आहे कारल्याचा महिमा.पण गोड,आंबटतिखट असे रस जसे आपल्या शरीरास पोषक असतात तसा कडू रसही आवश्यक असतो.चला तर कारल्याची वेगळी भाजी बघुया. Hema Wane -
भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)
खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄 Manisha Satish Dubal -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
चमचमित डाळ करेला (dal karle recipe in marathi)
#रेसिपीबुकएक नावडती भाजी आवडती करण्या साठी मी नेहमी च प्रयत्नशील असते. कारले म्हणले की घरातील मला म्हण आठवते, कडू कारले कितीही तुपात तळले नी साखरेत घोळले तरी कडू ते कडू च 🤔 म्हणून मी वेगळी व सर्वांना आवडणारी एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि सगळी भाजी सम्पुन जाते. Shubhangi Ghalsasi -
मसाला सोयाबीन (masala soyabean recipe in marathi)
सोयाबीन नियमित खाण्याने हाई ब्लड प्रेशर ची समस्या वर नियंत्रण ठेवू शकतो.तसेच हृदय रोगा वर सुद्धा चांगले गुणकारी आहेत. Shilpa Gamre Joshi -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
भरले कारले (bharle karle recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये कारल्याची भाजी बनवली आहे.कारले हे पचनशक्ती वाढवण्यासाठी, हृदय रोग, मधूमेह, मुतखडा, त्वचारोग यासाठी गुणकारी असते. Shama Mangale -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
चटकदार भरलेली मसाला कारली (masala karla recipe in marathi)
#KS2कारले हे नाव ऐकल्यावर च बरीच लहान मुले आणि काहीजण मोठेही नाक मुरडतात...हो कारण पण तसेच कडू असतात ना...😀😀😀 पण ही कडू कारली रक्त शुद्ध करतात ..रक्तातली साखर ही बॅलन्स ठेवतात...आजकाल बहुतेक लोकांच्यात आढळणारा मधुमेह झालेल्यांसाठी हे एक उत्तम फूड मानले जाते..तर मी ही आज हेल्थी 💪💪अशी महाराष्ट्रीयन स्टाईल नी बनवलेली भरलेली आणि थोडी चटपटीत अशी मसाला कारली रेसिपी घेऊन आलेली आहे...चला तर मग रेसिपी पाहुयात 😊 Megha Jamadade -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
मसाला कारली(masala karli recipe in marathi)
#स्टफ्ड या आठवड्यांची थीम आली & मी खुश...कारण असे स्टफ्ड recipe माझी आवडती. Shubhangee Kumbhar -
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
भरलेली कारली (bharleli karla recipe in marathi)
#लंच # भरलेली कारली कारल्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे त्यात तांबे व्हिटॅमिन बी असते कारले मधुमेहाच्या रुग्णा साठी फायदेशीर आहे कारले खाल्ल्या मुळे दमा, कफ, गॅस , पोटदुखी कमी होते कारल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते चलातर अशा बहुगुणी कारल्याची भाजी बघुया Chhaya Paradhi -
-
भरली कारली (bharli karli recipe in marathi)
#स्टफ्ड"कारली " ऐकून किंवा "कारली "पाहून बरेच लोकं नाक मुरडतात, पण हि खूप गुणधर्मी आहे बरका. केसांसाठी, हाडांसाठी, मधुमेहींसाठी अजून सांगावं तेवढं कमीच.लोकं हिच्या कडू पणामुळे हिला खायला टाळतात पण जर कडू लागणारच नाही अशी बनवली तर सर्व आवडीने खातील.तर चला मग बनवू या काही टिप्स सोबत 😊 Deveshri Bagul -
शेपूची भाजी (shepuchi bhaji recipe in marathi)
शेपूची भाजी काही लोकांना आवडत नाही पण अशी बनवली तर नक्की आवडेल. Rajashree Yele -
शेपूची भाजी
शेपूची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. पण ही भाजी अत्यन्त गुणकारी पौष्टिक आहे. पोटाचे आरोग्य राखण्यासाठी ही भाजी नेहमी आपल्या आहारात असणे आवश्यक आहे. शेपूची भाजी मूगडाळ व शेंगदाण्याचे जाडसर कुट घालून बनविली जाते. Manisha Satish Dubal -
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
खवय्ये असले की रविवार रिकामा जात नाही, त्यांना मटण असो, चिकन असो, काहीतरी हवच असते. आजचा रविवार चिकन वर ताव मारण्याचा. Pritibala Shyamkuwar Borkar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
टिप्पण्या (3)