मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या धुऊन बारीक चिरून घेतल्या. एका कढईत तेल घालून सर्व भाज्या, टोमॅटो घातल्या 1 मिनिट परतून झाले की, त्यात सोया सॉस, रेड, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर घालून मिक्स केले मिश्रण कोरडे झाले की गॅस बंद केला.
- 2
मैद्याचे पीठ तेल, मीठ, पाणी घालून मळून घेतले. त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून त्यात सारण भरून घेतले.
- 3
एका स्टीमरमध्ये 15 मिनिट स्टीम करून घेतले आणि गरम गरम सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13611129








टिप्पण्या