कैरी कढी आंबट गोड (kairri kadhi recipe in marathi)

Payal Nichat @cook_26211944
ही आंबट/गोड कढी भाताबरोबर अप्रतीम लागते.
कैरी कढी आंबट गोड (kairri kadhi recipe in marathi)
ही आंबट/गोड कढी भाताबरोबर अप्रतीम लागते.
कुकिंग सूचना
- 1
१ कप पाणी गरम करुन त्या आमसुले, कैरी घालुन 10 मिनीटे भिजत ठेवावीत. ते कैरी मिक्सरधून छान पेस्ट करून घवी
- 2
एका कढई मधे तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद घालुन फोडणी करावी.त्यात शेंगदाणे कूट लाल तिखट, थोडी कोथिंबीर, मीठ, गुळ, मसाला घालुन नीट मिसळून घ्यावे. कैरी पेस्ट पाणी त्यात घालावे
- 3
बारीक गॅसवर नीट उकळावे. उकळी येताना हलवत रहावे. एखादेवेळी उतु जाण्याचा संभव असतो. नीट उकळी आली की खाली उतरवावे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालावी. ही आंबट/गोड कढी भाताबरोबर अप्रतीम लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13614901









टिप्पण्या (2)