कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल
पोस्ट २

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल
पोस्ट २

पुढे वाचा

चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल
पोस्ट २

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल
पोस्ट २

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
३ माणसे
  1. आवरणासाठी:
  2. 1 कपमैदा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1/4 कपपाणी
  5. चवीनुसार मीठ
  6. स्टफिंग:
  7. 3/4 कपकोबीचे पातळ काप
  8. 1/2 कपगाजराचे पातळ काप
  9. 1/2 कपफरसबी, पातळ तिरके काप
  10. 1मध्यम भोपळी मिरची, पातळ उभे काप
  11. 1/2 कपशिजलेल्या नुडल्स
  12. 2 टीस्पूनलसूण, बारीक चिरून
  13. 1 टीस्पूनआले, बारीक चिरून
  14. 2 टीस्पूनसोया सॉस
  15. 1 टेस्पूनतेल
  16. 1/4 टीस्पूनमिरपूड
  17. 2 कपतेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी
  18. चवीपुरते मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम मैद्यामध्ये तेल आणि मीठ घालून चांगले घट्टसर मळून घ्या. अर्धा तास पीठ झाकून ठेवा.

    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व भाज्या चिरून घ्या. नुडल्स उकडून घ्या.

    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण परतावे. फरसबी,गाजर, आणि भोपळी मिरची घालून साधारण ३० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. सोय सॉस घालावा आणि मिक्स करावे.नंतर मीठ, मिरपूड आणि कोबी घालून ३० सेकंद ढवळावे. आच बंद करून नूडल्स घालून मिक्स करावे.

    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे. मैद्याचा एक गोळा घेऊन त्याची पूरी लाटून घ्या. त्याच्या एका कडेला १ चमचा सारण ठेवावे. २ वेळा रोल करून डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करावी. पुढे रोल करत न्यावी. शेवटी पाण्याने किंवा मैदा+पाण्याच्या पेस्टने कड चिकटवून टाकावे.

    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्या रोलचे पिझ्झा कटरने तिरके तुकडे करून घ्या. सर्व रोल्स गरम तेलात तळून घ्या. स्प्रिंग रोल्स टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
14 सप्टेंबर 2020 04:13 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
  2. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  3. ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
  4. मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
  5. शेपूची भाजी (shepu bhaji recipe in marathi)
  1. प्रॉन्स कटलेट (prawns cutlet recipe in marathi)
  2. कोहळ्याचे बोण्ड|गोड भजी /गुलगुले (gulgule recipe in marathi)
  3. थापीवडी रस्सा (thapiwadi rassa recipe in marathi)
  4. पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13633859
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close