प्रॉन्स कटलेट (prawns cutlet recipe in marathi)

प्रॉन्स कटलेट (prawns cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्वच्छ धुऊन साफ केलेली कोलंबी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. त्यानंतर त्यामध्ये थोडा गरम मसाला, तिखट मसाला, हळद, मीठ टाकून ते मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे.
- 2
आपल्याला एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा थोडा नरम झाला की त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकून चांगली व्यवस्थित परतून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये कोलंबीचे मिश्रण जे आपण जाडसर वाटून घेतला आहे. ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. दोन ते तीन मिनिटात परतल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकून परतून घ्यावा. आता त्यांमध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यावे.
- 3
एका भांड्यात थोडे तेल गरम करून घ्यायचं आहे. सर्व सुके मसाले टाकून परतून अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून मसाले आपले जळणार नाहीत. हि फोडणी आपल्याला त्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे. फोडणी दिल्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यामध्ये आपल्याला कोथंबीर सुद्धा टाकायची आहे
- 4
हाताला थोडंसं तेल लावून याचे कटलेट आपल्याला आवडतील त्या शेप मध्ये करून घ्या.
- 5
आता एका भांड्यामध्ये अंडा फोडून द्या आपल्याला फक्त अंड्याचा पांढरा भाग वापरायचा आहे. पांढऱ्या भागामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित फेटून घ्या. व एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम काढून घ्या.
- 6
एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा हे कटलेट आपल्याला डीप फ्राय करायचे आहे. त्यानंतर कटलेट पहिला अंड्यामध्ये घोळवून घ्या त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्या
- 7
गरम तेलामध्ये हे कटलेट सोडावे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस तळून घ्यावे.अशाप्रकारे तयार होतील आपले कोळंबीचे कटलेट....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
-
-
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
सुरमई माशाचे कुरकुरीत कटलेट (surmai fish cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर week 2कटलेट म्हटलं की बरेच ऑपशन आपल्या डोळ्या समोर येतात... मिक्स व्हेज,उपवासाचे कटलेट,सोया कटलेट इत्यादी...पण घरी सगळे मांसाहार खाण्यात एक्स्पर्ट असले की, सर्वच पदार्थामध्ये... कमीतकमी वाराला तरी, काही तरी वेगळं आणि चमचमीत खायला भेटावं अशी घरच्यांची अपेक्षा असते...आणि रोजच फिश फ्राय आणि आणि करी पेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे हटके कटलेट करून पहिले. Shital Siddhesh Raut -
-
-
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
ब्रेड पोटॅटो कटलेट (bread potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा ब्रेड पोटॅटो कटलेट हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला आणि खूपच आवडला. Ujwala Rangnekar -
-
-
-
-
केळफुलाचे कटलेट (kelfulache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर केळफूलात कोलेस्ट्रेरॉल,साखर यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र कॅल्शियम, चांगल्या प्रतीची प्रथिनं , मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर यांचा नैसर्गिकरित्या मुबलक साठा केळफूलात आढळतो. यामुळे हृद्यरोगी आणि मधूमेहींना त्याच्या सेवनाचा फायदा होण्यास मदत होते. Amit Chaudhari -
फ्लावर कॅबेज कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनवीन ट्राय केलाय आज आणि मस्त टेस्टी झालाय. Janhvi Pathak Pande -
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
-
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
-
-
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
-
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
-
-
-
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या