लाल भोपळा कटलेट (lal bhoplyache cutlet recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
लाल भोपळा कटलेट (lal bhoplyache cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लाल भोपळा किसून घ्यावा
- 2
साबुदाणा पाच तास भिजवून घ्यावा, नंतर पाणी न चालता मिक्सर मधून काढून घ्यावा कारण त्यामुळे मिश्रण मिळून येतं
- 3
एका भांड्यात भोपळा, साबुदाणा, केळं पीठ, शेंगदाणे कूट, मीठ, हिरवी मिरची वाटून घालावी.मळून घ्यावे. कटलेट तयार करून घ्यावेत.लिंबूरस घालावा
- 4
दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यावे आणि मग घरी बनविलेल्या दह्या बरोबर सर्व्ह करावे.उपवास नसेल तर सास पण खाऊ शकतो.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13635513








टिप्पण्या